wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

रांझणी जीएस

Total questions: 15

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

Rewrite the proper word

Cam_l

(a)  

2.

समीर आज गाडीवरून ....

a)

सांडला

b)

ढासळला

c)

पडला

d)

वरीलपैकी नाही

3.

मुलांनी बागेतील फुलांचा वास ....ने घेतला

a)

कानाने

b)

तोंडाने

c)

नाकाने

d)

हाताने

4.

राजूच्या उजव्या हातात पाच किलो साखर व डाव्या हातात पाच किलो कापूस होता तर राजुच्या कोणत्या हातात जास्त वजन होते

a)

डाव्या हातात

b)

उजव्या हातात

c)

दोन्ही हातात समान

d)

वरीलपैकी नाही

5.

तुम्ही आज अभ्यास केला का

वरील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरावे लागेल

a)

!

b)

?

c)

.

d)

,

6.

९+९+९+९+९+९+९=

a)

४५

b)

५४

c)

६३

d)

१८०

7.

रांझणी गावा शेजारून वाहणार्‍या नदीचे उगम स्थान कोठे आहे

a)

महाबळेश्वर

b)

उजनी

c)

पुणे

d)

भीमाशंकर

8.

चुकीची जोडी ओळखा

a)

गाय= गवत

b)

सरडा = किडे

c)

पाल= साप

d)

माणूस= धान्य

9.

जन..गण..मन ..हे राष्ट्रगीत कोणी लिहिले

a)

सुरेंद्रनाथ टागोर

b)

रवींद्रनाथ टागोर

c)

विवेकानंद टागोर

d)

बंकिमचंद्र टागोर

10.

आकाशात अमावसेला चंद्र कसा असतो

a)

पूर्ण गोल

b)

अर्धगोल

c)

चंद्रकोर

d)

दिसत नाही

11.

1 ते 100 अंकामध्ये दोन अंकी संख्या किती आहेत

a)

91

b)

89

c)

90

d)

80

12.

वनस्पतीचा (झाडांचा) अन्न तयार करण्याचा कारखाना कोठे असतो

a)

मुळ

b)

खोड

c)

फूल

d)

पान

13.

आपल्या देशाचे राष्ट्रपती कोण आहेत

a)

भगतसिंग कोशारी

b)

बराक ओबामा

c)

रामनाथजी कोविंद

d)

उद्धव ठाकरे

14.

Dog is as black as ....

a)

Grass

b)

Moon

c)

Black board

d)

Milk

15.

राजूने दुकानातून दहा रुपयाची साखर, पाच रुपयाचे शेंगदाणे ,दोन रुपये चा खाऊ व पाच रुपये किमतीचे दोन पेन घेतले तर राजू ने किती रुपये ची खरेदी केली ?

a)

२२

b)

२७

c)

१९

d)

३०