wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

रांझणी जी एस

Total questions: 15

Worksheet time: 11mins

Name
Class
Date
1.

48+90+10-58=

a)

90

b)

58

c)

48

d)

68

2.

(9+5+3-4) X 0=

a)

0

b)

13

c)

14

d)

21

3.

राष्ट्रीय क्रीडा दिन कधी असतो

a)

28 ऑगस्ट

b)

29 ऑगस्ट

c)

30 ऑगस्ट

d)

31 ऑगस्ट

4.

अग्निपंख पुस्तकाचे लेखक कोण

a)

डॉक्टर एपीजी अब्दुल कलाम

b)

साने गुरुजी

c)

डॉक्टर रमण

d)

डॉक्टर सलाम

5.

कोनेरू हम्पी ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे

a)

बास्केटबॉल

b)

हॉलीबॉल

c)

कॅरम

d)

बुद्धिबळ

6.

1 मे हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो

a)

कामगार दिन

b)

स्वातंत्र्य दिन

c)

प्रजासत्ताक दिन

d)

कृषी दिन

7.

राम उत्तम क्रिकेट खेळतो तसेच तो हॉलीबॉल ही खेळतो

या वाक्यातील सर्वनाम ओळखा

a)

तो

b)

क्रिकेट

c)

राम

d)

उत्तम

8.

आंधळा मागतो एक डोळा...

वरील म्हणी पूर्ण करा

a)

देव देतो दोन डोळे

b)

देव देतो चार डोळे

c)

रावण देतो दोन डोळे

d)

श्रावण देतो चार डोळे

9.

गवत- शेळी-.......

अन्नसाखळी पूर्ण करा

a)

वाघ

b)

माकड

c)

गाय

d)

मेंढी

10.

त्रिकोणातील एका कोणाचे माप 90 दुसऱ्या कोणाचे माप 30 आहे तर तिसर्‍या कोणाचे माप किती

a)

50

b)

60

c)

70

d)

80

11.

राजू एप्रिल महिन्यामध्ये कोणत्या प्रकारचे कपडे वापरेल

a)

लोकरीची

b)

सुती

c)

रेनकोट

d)

मखमलीची

12.

गटात न बसणारा शब्द ओळखा

a)

उन्हाळा

b)

पावसाळा

c)

ढगाळा

d)

हिवाळा

13.

Find out the noun from give one sentence खालील वाक्यातील नाम ओळखा

what a lovely doll !

a)

lovely

b)

doll

c)

What

d)

a lovely

14.

Arrange the alphabets and make meaningful words

m, a, l, e, c

अक्षरांची जुळवाजुळव करून अर्थपूर्ण शब्द तयार करा

a)

macel

b)

Camel

c)

amecl

d)

lamce

15.

Odd man out from given alternative

गटात न बसणारा शब्द ओळखा

a)

Hand

b)

Leg

c)

Finger

d)

Brain