NEW
Font size
WorksheetsMaths
Total questions: 10
Worksheet time: 5mins
1) दोन कोटिकोनांच्या मापांची बेरीज किती असते?
A) 650
B) 250
C) 900
D) 1000
2) त्रिकोणाच्या तिन्ही आंतर कोणाची बेरीज किती असते?
A) 300
B) 600
C) 900
D) 1800
3) चौकोनाच्या चार ही आंतर कोणाची बेरीज किती असते?
A) 900
B) 1800
C) 2700
D) 3600
4) सम्मुख बाजू एकरूप आणि प्रत्येक कोण काटकोन असणाऱ्या चौकोनाचे नाव काय?
A) चौरस
B) आयत
C) समभुज चौकोन
D) समलंब चौकोन
5) रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते?
A) 300
B) 400
C) 1800
D) 3600
6) दोन पूरक कोनांच्या मापांची बेरीज किती असते?
A) 1800
B) 700
C) 450
D) 600
7) दोन समांतर रेषा मधील व्युत्क्रम कोण कसे असतात?
A) बाजूला
B) विरुद्ध
C) तिरका
D) एकरूप
8) त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप त्याच्या दूरस्थ आंतर कोणाच्या मापाच्या कशा इतके असते?
A) बेरजे
B) वजाबाकी
C) गुणाकार
D) भागाकार
9) वर्तुळाची सर्वात मोठी जीवा कोणाला म्हणतात?
A) त्रिजा
B) स्पर्शिका
C) व्यास
D) केंद
10) व्यास कोणाच्या दुप्पट असते?
A) त्रिज्या
B) जीवा
C) स्पर्षिका
D) कोन
