Font size
Worksheetsरांझणी जी एस
Total questions: 15
Worksheet time: 9mins
रामाने रावणाला मारले वरील वाक्यातील कर्म ओळखा
रामाने
रावणाला
मारले
वाक्यात कर्म नाही
राघू पेरू खातो
वरील वाक्यात एकूण किती मुळाक्षरे आहेत
५
६
७
१२
पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा
अगंण
अंगद
रंगत
संगत
ग ते न या मुळाक्षरांमध्ये किती अक्षरे आहेत
१५
१६
१७
१८
(१२-५+७)+१४=
१४
२८
१३
३२
एका त्रिकोणातील दोन कोनांच्या मापांची बेरीज 110° आहे तर तिसऱ्या कोणाचे माप किती
७०°
२५०°
१०°
९०°
घराला शाळा शाळेला गाव गावाला मंदिर मंदिराला घर म्हंटले तर राजू देवदर्शनासाठी कोठे जाईल
घरी
शाळेला
गावात
मंदिराला
घड्याळात ३ वाजले असता घड्याळाच्या काट्या मध्ये कोणता कोण तयार होईल
लघु कोण
विशाल कोण
काटकोन
कोन तयार होणार नाही
Choose the correct spelling
Aeroplen
Aeroplena
Aeroplane
Aeraplane
g,p,r,s,a,e make meaningful word from this alphabets
(a)
Which are the following vowels?
a,e,s,r,u
a,e,i,o,u
a,e,r,t,v
a,e,r,o,u
स्वराज्याची पहिली राजधानी कोणती?
रायगड
शिवनेरी
राजगड
कोंढाणा
'फ्लॉवर'या शब्दाचे योग्य स्पेलिंग लिहा.
(a)
गटात न बसणारा पर्याय ओळखा.
फुप्फुस
हृदय
डोळा
मेंदू
पूर्व आणि दक्षिण यांच्यामध्ये असणारी दिशा कोणती?
नैऋत्य
आग्नेय
ईशान्य
वायव्य
