Font size
Worksheetsरांझणी जी एस
Total questions: 15
Worksheet time: 15mins
क्रमाने येणारे पुढची संख्या ओळखा
५३,५४,५५,.....
६६
५७
५६
५८
टप्प्यांनी येणारी संख्या ओळखा
१३,१५,....१९
१६
१७
२०
१८
सोडवा४५ x ५५ =
2500
2475
2350
2550
सोडवा६३+५३+३३=
१५०
१४९
१४६
१४३
पाढा पूर्ण करा 14 पंचे ......
६०
८०
९०
७०
पुढील संख्येची मांडणी विस्तारित स्वरूपात करा
५६०५
५००+६०+५
५०००+६०+५
५०००+६००+५
५००+६०+०+५
५२+६८ या गणिताचे उत्तर पुढील पैकी काय येऊ शकते
समसंख्या
विषम संख्या
सम किंवा विषम
फक्त विषम
गटात न बसणारी संख्या ओळखा
२१
२३
७१
८९
खालीलपैकी समसंख्या यांना क्लिक करा
९०
२२
५६
४४
२८
समीर कडे 1500 रुपये आहेत त्यातून त्याने 400 रुपये चा शर्ट व 150 रुपयांचे बॅट खरेदी केले तर समीरकडे किती रुपये शिल्लक राहतील
950
1000
850
800
वर्गातील 120 मुलांच्या चार सामान रांगा केल्या तर प्रत्येक रांगेत किती मुले येथील
30
20
40
25
त्रिकोणाच्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 125 अंश आहे तर तिसर्या कोणाचे माप किती असेल
५५
२४५
१५५
६०
एका ग्रंथालयात इंग्रजी विषयाचे 60 व मराठी विषयाची 35 पुस्तके आहेत तर इंग्रजी विषयापेक्षा मराठी विषयाची पुस्तके किती कमी आहेत
१५
२५
३५
६०
राजूने पंधरा रुपयाला एक प्रमाणे 165 रुपयांची पुस्तके खरेदी केली तर राजूने एकूण किती पुस्तके खरेदी केली
१११
११
२१
९
सोडवा
२.३० मिनिटे + ४.३५ मिनिटे =
६.६५ मिनिटे
७.५० मिनिटे
७.०५ मिनिटे
२.५० मिनिटे
