Worksheetsशिष्यवृत्ती सराव चाचणी
Total questions: 15
Worksheet time: 8mins
खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे.
90 अंश मापाच्या कोणाला कोटीकोन म्हणतात.
लघुकोन हा काटकोनापेक्षा मोठा असतो.
विशालकोन हा काटकोनापेक्षा मोठा असतो.
चढत्या क्रमाने मांडणी केल्यास.....
विशालकोन, काटकोन, लघुकोन
लघुकोन, काटकोन, विशालकोन
लघुकोन, विशालकोन, काटकोन
काटकोन, लघुकोन, विशालकोन
90 अंश मापाच्या कोनाला काय म्हणतात?
लघुकोन
काटकोन
विशालकोन
कोटीकोन
वर्तुळाची त्रिज्या 8 सेंमी. असेल तर व्यास किती ?
12 सेंमी.
24 सेंमी.
16 सेंमी.
4 सेंमी.
वर्तुळाचा व्यास 14 सेंमी. तर त्रिज्या किती ?
28
7 सेंमी.
28 सेंमी.
7
वर्तुळाचे दोन असमान भाग करणाऱ्या रेषाखंडास ---- म्हणतात.
व्यास
त्रिज्या
कंस
जीवा
वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे ....
व्यास
मोठी जीवा
त्रिज्या
वर्तुळकंस
त्रिज्या = ?
व्यास / 2
व्यास X 2
जीवा /2
जीवा X 2
व्यास हा त्रिज्येच्या किती पट असते.
निमपट
तिप्पट
दुप्पट
एकपट
वर्तुळाशी संबंधित नसलेला शब्द कोणता?
काटकोन
जीवा
त्रिज्या
व्यास
आयताची लांबी 8 सेंमी. व रुंदी 5 सेंमी. असेल तर क्षेत्रफळ किती ?
40
40 सेंमी
40 चौरस सेंमी.
24 सेंमी
एका चौरसाचे क्षेत्रफळ 100 चौरस सेंमी. आहे, तर त्याच्या प्रत्येक बाजूची लांबी किती असेल ?
10 सेंमी
10 एकक
10 चौरस सेंमी
25 सेंमी
5 सेंमी. बाजू असलेला चौरस आणि 6 सेंमी. लांबी व 4 सेंमी. रुंदी असलेला आयत यांच्या क्षेत्रफळातील फरक किती ?
1 सेंमी.
1 चौरस
1 मी
1 चौरस सेंमी
एक चित्र = 10 पक्षी तर 10 चित्र = ----- पक्षी
1000
100
10
11
B शिरोबिंदूजवळ कोन तयार होत असेल तर योग्य पर्याय शोधा.
∠ BAC
∠ ACB
∠ ABC
∠ BCA
