Worksheetsशिष्यवृत्ती पाचवी कूटप्रश्न
Total questions: 10
Worksheet time: 10mins
एका रांगेत राम मध्यभागी उभा असून, रांगेत एकूण १५ विद्यार्थी आहेत. तर रामचा पाठीमागून क्रमांक किती ?
१५
७
८
९
सुहास सूर्यास्त पाहत उभा आहे, तो डावीकडे काटकोनात वळून चालू लागला तर त्याच्या पाठीमागील दिशा कोणती ?
पूर्व
पश्चिम
दक्षिण
उत्तर
जर २७ फेब्रुवारी २०२३ ला सोमवार असेल, तर २५ मार्च २०२३ ला कोणता वार असेल ?
सोमवार
रविवार
शनिवार
मंगळवार
एका रांगेत राधा ११ व्या क्रमांकावर उभी आहे, तिच्यापासून पाचव्या क्रमांकावर साधना मध्यभागी उभी आहे, तर रांगेत एकूण मुली किती ?
२१
३२
३०
३१
एका दोराचे ७ समान तुकडे करण्यासाठी तो दोर किती ठिकाणी कापावा लागेल ?
७
८
६
५
एका रांगेत राजू चा डावीकडून १७वा व उजवीकडून ११वा क्रमांक आहे, तर त्या रांगेत मध्यभागी असणाऱ्या मुलाचा क्रमांक किती ?
१५
१४
३३
२१
जर १ जानेवारी २०२३ ला रविवार असेल तर ३१ डिसेंबर २०२४ ला कोणता वार असेल ?
रविवार
सोमवार
मंगळवार
शनिवार
सुरज पूर्वेकडे तोंड करून २० मी.चालला. नंतर डावीकडे काटकोनात वळून १० मी. चालला, पुन्हा डावीकडे काटकोनात वळून २० मी. चालला तर तो सध्या मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे ?
०
१०
२०
३०
जर १ मे २०२२ रोजी शनिवार असेल तर ०२ ऑक्टोबर २०२२ रोजी कोणता वार असेल ?
रविवार
सोमवार
शुक्रवार
शनिवार
लीप वर्षात ............. दिवस असतात ?
३६३
२६६
३६५
३६६
