wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

मापन पद्धती

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

वस्तू मोजण्याचे परिमाण :12 नग = ?

a)

10 डझन

b)

10 वस्तू

c)

11 वस्तू

d)

1 डझन

2.

144 नग =?

a)

12 ग्रोस

b)

1 ग्रोस

c)

10 ग्रोस

d)

11 ग्रोस

3.

चित्रातील पदार्थ कोणत्या एककात मोजली जाते

a)

किलो ग्रॅम

b)

लिटर

c)

डझन

d)

मिटर

4.

चित्रातील वजनाची मापे किती किलोग्राम ची आहेत?

a)

2.5kg

b)

2/5 kg

c)

2.05 kg

d)

2.25 kg

5.

कालमापन पद्धतीत 366 दिवस म्हणजे

a)

एक मराठी वर्ष

b)

एक इंग्रजी वर्ष

c)

एक लीप वर्ष

d)

एक वर्ष

6.

1 तास =?

a)

3600 सेकंद

b)

360 सेकंद

c)

360 मिनिट

d)

36 मिनिट

7.

अंतर मोजण्याचे सर्वात लहान एकक कोणते?

a)

सेंटीमीटर

b)

डेसीमीटर

c)

किलोमीटर

d)

मीटर

8.

1 लीटर= किती मिलीलीटर

a)

1000

b)

5000

c)

500

d)

10000

9.

जड पदार्थ मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात

a)

किलोमीटर

b)

किलोग्रॅम

c)

सेंटीमीटर

d)

डेकामीटर

10.

चित्रातील वस्तू मोजण्यासाठी कोणते एकक वापरत नाहीत

a)

ग्रॅम

b)

रिम

c)

दस्ता

d)

ग्रोस