wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

अक्षरमाला

Total questions: 10

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

अक्षरमालेतील ७ वे अक्षर कोणते ?

a)

F

b)

G

c)

H

d)

J

2.

अक्षरमालेतील १७ वे अक्षर कोणते ?

a)

J

b)

P

c)

R

d)

Q

3.

अक्षरमालेतील मध्यभागी असलेले अक्षर कोणते ?

a)

M

b)

N

c)

L

d)

O

4.

अक्षरमालेतील 5, 14, 10, 15, 25 या क्रमांकावरील अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचा अर्थ काय?

a)

रडत बसा

b)

खेळा

c)

आनंद घ्या

d)

अभ्यास करा

5.

अक्षरमालेतील 4, 5, 15 या क्रमांकावरील अक्षरांपासून तयार होणारा शब्द कोणता ?

a)

NED

b)

NDE

c)

DNE

d)

END

6.

अक्षरमालेतील 7, 14, 15, 19 या क्रमांकावरील अक्षरांपासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्दाचे शेवटचे अक्षर कोणते ?

a)

G

b)

N

c)

O

d)

S

7.

अक्षरमालेतील P च्या डावीकडील 5 वे अक्षर कोणते ?

a)

V

b)

K

c)

L

d)

U

8.

अक्षरमालेतील G च्या उजवीकडील तिसरे व डावीकडील तिसरे अक्षर यांची बेरीज किती ?

a)

13

b)

15

c)

14

d)

12

9.

अक्षरमालेतील 2, 4, 18 या क्रमांकावरील अक्षरांचा वापर करून अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी कोणत्या अंकाची मदत घ्यावी लागेल ?

a)

3

b)

9

c)

11

d)

5

10.

अक्षरमालेनुसार वेगळा पर्याय ओळखा ?

a)

2,3,4,6,7

b)

7, 8, 10, 11, 12

c)

1, 5, 9, 15, 21

d)

25, 24, 23, 22, 20