Free Printable Worksheets
Font size
More settings
अदलाबदल या पाठात कोणत्या सणाचा उल्लेख आहे?
होळी
दिवाळी
मकर संक्रांत
गणेश चतुर्थी
मुले कोणत्या झाडाखाली जमली होती?
आंब्याच्या
नारळाच्या
पपईच्या
निंबाच्या
अदलाबदल या पाठाचे लेखक कोण आहेत?
अमरभाई पटेल
पन्नालाल पटेल
रामभाई मेहता
हसनभाई पारेख
घट्ट मैत्री कोणाची होती?
अमन विक्रम
रमण अमर
इसाब अमृत
राम अकबर
मुले एकमेकांवर काय उडवत खेळत होती?
धूळ
पाणी
फूले
धूल
View all
6 questions
Academy-T1- Tutoring, Natural English - 27092022
Worksheet
•
2nd Grade - University
5 questions
लेक
7th Grade
10 questions
मराठी. वर्ग 7 वी. पाठ शाळेतील दिवस.