Worksheetsमराठी. वर्ग 7 वी. पाठ शाळेतील दिवस.
Total questions: 10
Worksheet time: 5mins
छोट्या अब्दूलला कुठे जायचे होते.
मामाच्या घरी
शाळेमध्ये
अरबी भाषेच्या आणि गणिताच्या शिकवणीला
शिकवणी नंतर शिक्षकांकडे काय देण्याची प्रथा होती.
न्याहारी
जेवण
शेव चिवडा
रामनाथ कोणाचा मुलगा होता.
पांडुरंग शास्त्री
नामदेव शास्त्री
लक्ष्मण शास्त्री
डॉक्टर कलाम यांना भारतरत्न हा बहुमान केव्हा प्रदान करण्यात आला.
1997
1996
1995
सदैव या शब्दाला समानार्थी शब्द लिहा
बरोबर
नेहमी
उद्या
खोल या शब्दाला विरुद्धार्थी शब्द लिहा
उथळ
रिकामा
खाली
शाळेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याच्या सुंदर आठवणी माझ्या मनावर------- वाक्प्रचाराचे योग्य रूप रिकाम्या जागी भरा
सुनावले
कलुषित झाल्या
कोरल्या गेल्या
तेनालीरामाच्या गोष्टी वाचून मी चातुर्याचा--------वाक्प्रचाराचे योग्य रूप रिकाम्या जागी भरा
दृष्टीक्षेप टाकला
धडा शिकलो
कोरले गेले
वर्गामध्ये रामनाथ व अब्दुल पुढे मागे बसत असत. चूक की बरोबर ते लिहा.
चूक
बरोबर
सांगता येत नाही
या घटनेतून ते आयुष्यभरासाठी प्रामाणिकपणाचा धडा शिकले. चूक की बरोबर ते लिहा.
बरोबर
चूक
सांगता येत नाही
