wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Math quiz

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

त्रिकोणाच्या तीनही कोनाची बेरीज किती अंश असते ?

a)

120 अंश

b)

180अंश

c)

90अंश

d)

160अंश

2.

चौकोनाच्या चारही कोनाची मापांची बेरीज किती अंश असते?

a)

280 अंश

b)

360अंश

c)

180अंश

d)

260अंश

3.

अर्धवतुळाचे माप किती अंशाचा असते?

a)

180अंश

b)

90अंश

c)

370अंश

d)

120अंश

4.

एका वर्तुळाची त्रिज्या 5cm असेल तर त्याचा व्यास किती cm असेल ?

a)

5

b)

10

c)

15

d)

20

5.

घनाला किती पृष्ठभाग असतात ?

a)

6

b)

4

c)

5

d)

7

6.

पंचकोनाला किती बाजू असतात?

a)

7

b)

4

c)

5

d)

8

7.

रेल्वे रुळ खालीलपैकी कशाचे ऊदाहरण आहे ?

a)

समांतर रेषा

b)

वर्तुळाकार

c)

नागमोडी रेषा

d)

यापैकी नाही

8.

ज्या आकृतीच्या चारही बाजू समान व चारही कोन काटकोन असतात . त्या

आकृतीस काय म्हणतात?

a)

आयत

b)

चौरस

c)

त्रिकोण

d)

पंचकोन

9.

खालील पैकी दंडगोलाकृती चित्र कोणते?

a)
b)
c)
d)
10.

वरील चित्राचा आकार कोणता आहे?

a)

इष्टिकाचिती

b)

दंडगोलाकृती

c)

चौकोनाकृती

d)

आयताकृती