Font size
S
M
L
XL
Worksheetsरांझणी जीएस
Total questions: 10
Worksheet time: 6mins
Name
Class
Date
1.
विरुद्धार्थी शब्द लिहा 'श्रीमंत'
a)
मालक
b)
सेवक
c)
दिन
d)
दीन
2.
समानार्थी शब्द लिहा 'कावळा'
a)
कोकिळा
b)
काक
c)
बगळा
d)
कावळे
3.
अनेकवचनी शब्द लिहा गवत
a)
पाला
b)
गावठी
c)
गवत
d)
गवती
4.
राजू ज्ञानी आहे. वाक्यातील विशेषण ओळखा
a)
राजू
b)
ज्ञानी
c)
आहे
d)
वरील सर्व
5.
४५,५३,१९,या संख्या गटातील विषम संख्या ओळखा
a)
४५
b)
५३
c)
१९
d)
वरील सर्व
6.
उदाहरण सोडवा१५+५०+०२=
a)
८७
b)
६७
c)
६५
d)
६३
7.
आकृतीबंध पूर्ण करा +-**-?
a)
-
b)
+
c)
*
d)
वरीलपैकी नाही
8.
राम शेतातील बांधावर खड्डे खोदत होता .अचानक रामच्या समोर साप आला .रामने तिथून पळ काढला. वरील उताऱ्यात एकूण किती क्रियापदे आली आहेत
a)
१
b)
२
c)
३
d)
४
9.
Complete the sentence
Ram eat a .......
a)
Table
b)
Clock
c)
Apple
d)
Bat
10.
Write the small alphabet not given speac
(a)
Reset
