Worksheets8 वी पाठ दादा सरंजामे
Total questions: 10
Worksheet time: 5mins
दादांनी कोणत्या नाटकाचे दिग्दर्शन केले.
पुरंदरची दिवाळी
पुण्याची दिवाळी
शिवनेरी ची दिवाळी
दादांना कोणती खंत वाटत नव्हती.
मायेची माणसं मिळाली लबाड लोकांनी घर लुटून नेले.
मायेची माणसे देवाघरी गेली आणि लबाड लोकांनी घर लुटले
लोकांनी पैसा घेऊन दिला नाही
दादांनी वाड्यात परत आल्यावर काय केले
लहान लहान मुले गोळा करून ते त्यांना अभिनयाचे पाठ देऊ लागले
लहान लहान मुले गोळा करून ते त्यांना मराठी या विषयाचे पाठ देऊ लागले
लहान लहान मुले गोळा करून ते त्यांना गणित शिकवू लागले
---------- हा आमचा गप्पांचा नेहमीचा विषय असतो . रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
चित्रपट
लेखन
नाटक
केवळ मोडकळीस आलेला तो------- वाडा. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
वडिलोपार्जित
आजोबांचा
काकांचा
संचय या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा
गोठा
मोठा
साठा
पर्वा या शब्दाचे समानार्थी शब्द लिहा
चिंता
आठवण
विस्मरण
रंगमंचावर पाय लटपटू लागले या वाक्यात शब्दयोगी अव्यय कोणते आहे.
रंगमंच
वर
लटपटू
घरट्याकडे या शब्दांमध्ये मूळ शब्द कोणता आहे.
घरट्या
घरटे
घरट्याकडे
शाळेसमोर या शब्दातील सामान्य रूप ओळखा
शाळे
शाळा
समोर
