NEW
Font size
S
M
L
XL
Worksheets8 वी पाठ 14 उचललेस तू मीठ मुठभर
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
उचललेस तू मीठ मुठभर या कवितेचे कवी कोण आहेत.
a)
ग दी माडगूळकर
b)
साने गुरूजी
c)
बा भ बोरकर
2.
उचललेस तू मीठ मुठभर ही कविता कोणत्या ऐतिहासिक घटनेविषयी आहे.
a)
अठराशे सत्तावनचा उठाव
b)
चले जाव चळवळ
c)
मिठाचा सत्याग्रह
3.
मिठाला कशा सारखे म्हटले आहे
a)
साखरेसारखे
b)
अमृतासारखे
c)
दुधासारखे
4.
गांधीजींच्या पायाशी काय येऊन भिडते.
a)
भारतीय लोकांचे मस्तक
b)
इंग्रज लोकांचे मस्तक
c)
देशाची प्रगती करणारे सर्व सन्मार्ग
5.
मिठास होता महाग------ तुज मुंगीचे कळे मनोगत रिकामी जागा भरा.
a)
इंडिया
b)
महाराष्ट्र
c)
भारत
6.
देश या शब्दाला समानार्थी शब्द लिहा
a)
राज्य
b)
राष्ट्र
c)
साम्राज्य
7.
जनता या शब्दाला समानार्थी शब्द लिहा
a)
देश
b)
प्रजा
c)
गाव
8.
निद्रित या शब्दाला विरुद्धार्थी शब्द लिहा.
a)
झोपाळू
b)
जागृत
c)
झोपलेला
9.
मुक्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा
a)
संचार
b)
बंदिस्त
c)
मोकळा
10.
महात्मा गांधी आणि त्यांचे अनुयायी किती किलोमीटर पायी चालले होते.
a)
350
b)
385
c)
400
Reset
