Worksheetsमराठी वर्ग 6 वी .पाठ 2 जगातील मौल्यवान वस्तू
Total questions: 10
Worksheet time: 10mins
Name
Class
Date
1.
कुंभाराच्या मुलीला थट्टने सर्वजण काय म्हणत.
a)
शाहणी
b)
दिडशहाणी
c)
मूर्ख
2.
राजाने मुलीला स्वतः जवळ बोलावून काय सांगितले
a)
बाळ उद्यापासून तू रोज राज्यसभेत ये
b)
बाळ कालपासून तू राज्यसभेत ये
c)
बाळ परवापासून तू राजसभेत ये
3.
कुंभाराच्या हातात काय होते
(a)
4.
राजाने मुलीला कशी शाबासकी दिली
a)
स्वतःच्या हातातील अंगठी मुलीला दिली
b)
स्वतःच्या हातातील घड्याळ मुलीला दिले
c)
स्वतःच्या गळ्यातील हार मुलीला दिला
5.
यावर काही उपाय आहे का असे कोण कोणास म्हणाले
(a)
6.
बुद्धिमान या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा
a)
हुशार
b)
मूर्ख
c)
शहाणा
7.
उपयोगी या शब्दाला विरुद्धार्थी शब्द लिहा
(a)
8.
डाव साधणे या वाक्प्रचाराचा अर्थ लिहा
a)
डाव खेळणे
b)
खेळ खेळणे
c)
कट रचणे
9.
वाह वाह करणे या वाक्प्रचाराचा अर्थ लिहा
a)
मोठा करणे
b)
अपमान करणे
c)
कौतुक करणे
10.
महाराज कोणीही कोणापेक्षा श्रेष्ठ किंवा---नाही. रिकामी जागा भरा.
(a)
100 %
