Worksheetsविषय मराठी. वर्ग 6 वी. पाठ पडू आजारी (कविता)
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
मुलाला कोणत्या गोष्टीची मौज वाटत आहे.
a)
खेळण्याची
b)
गावाला जाण्याची
c)
आजारी पडण्याची
2.
मुलगा भावंडांना कावून काय सांगेल.
a)
मला जेवण आणा
b)
इथून बाहेर जा
c)
माझ्यासोबत खेळा
3.
आजारी पडल्यावर आजी मुलाला काय सांगेल.
a)
गोष्टी सांगेल
b)
अभ्यास सांगेल
c)
खेळायचं सांगेल
4.
मुलाला कोणते गूढ उकलेनासे झाले आहे.
a)
भूतांचे गूढ
b)
लोकांचे कुन कून करण्याचे गूढ
c)
लोकांचे खोटं बोलण्याची गुढ
5.
निजावयाला या शब्दाला समानार्थी शब्द लिहा.
a)
पहावयाला
b)
खेळायला
c)
झोपायला
6.
गोड या शब्दाला विरुद्धार्थी शब्द लिहा
a)
कडू
b)
धोड
c)
साखर
7.
बाळ किती------झोपले आहे. योग्य विशेषण वापरून वाक्य पूर्ण करा.
a)
मऊ
b)
गाढ
c)
गोड
8.
माझ्या मांजरीला-----गवतावर लोळायला आवडते. योग्य विशेषण वापरून वाक्य पूर्ण करा.
a)
गाढ
b)
गुढ
c)
मऊ
9.
'शेजारी 'या शब्दाला योग्य पर्याय जुळवून जोडशब्द तयार करा.
a)
आजारी
b)
पाजारी
c)
सोबती
10.
' अवती 'या शब्दाला योग्य पर्याय जुळवून जोडशब्द तयार करा.
a)
भवती
b)
असती
c)
अगदी
100 %
