NEW
Font size
Worksheets6 वी पाठ 12 बॉल
Total questions: 10
Worksheet time: 5mins
बॉल सणात कुठे आला
बंगल्याच्या खिडकीचा काच फोडून खाली आला.
गाडीच्या खिडकीचा काच फोडून खाली आला
आजोबांचा डोक्याला लागून खाली आला
सगळी पोरं काय समजून चुकली.
आता आपण मॅच जिंकणारच
आता आपला बॉल मिळणारच
आता आपला बॉल मिळणार नाही.
मुलाने आजोबांना काय विचारले.
मिशीवाले आजोबा आमची बॅट देणार काय.
मिशीवाले आजोबा आमचा बॉल देणार काय.
मिशीवाले आजोबा आम्हाला खाऊ देणार काय.
बॉल देताना आजोबांनी काय केले.
बॉल देतांना आजोबांच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्यांनी डोळे पुसले.
बॉल देताना आजोबांनी सर्व मुलांना चॉकलेट दिली.
बॉल देताना आजोबांनी मुलांना खाऊ दिला.
गाढव कुठला कोण रे तू ढगा सारखे गडगडले. योग्य विरामचिन्हे वापरलेलं वाक्य ओळखा.
गाढव, कुठला कोण रे ?तू ढगा सारखे गडगडले
गाढव 'कुठला कोण रे तू ढगा! सारखे ;गडगडले?
" गाढव कुठला ! कोण रे तू ?" ढगा सारखे गडगडले!
संताप या शब्दाला समानार्थी शब्द लिहा.
कीव
राग
आनंद
( " ") दिलेले विरामचिन्हे ओळखा.
दुहेरी अवतरण चिन्ह
एकेरी अवतरण चिन्ह
प्रश्नचिन्ह
हळूच या शब्दाला विरुद्धार्थी शब्द लिहा
मागे
जोरात
नंतर
माझे घर शाळेपासून जवळ आहे. या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा
माझे घर
पासून
शाळे
आजोबांनी नातवंडांसाठी खाऊ आणला. या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.
आजोबांनी
नातवंड
साठी
