NEW
Font size
Worksheets6 वी पाठ 15 निसर्गाचे दान
Total questions: 10
Worksheet time: 5mins
चंदूला म्हातारा शेतकरी काय करताना दिसला.
शेतातला एका कोपऱ्यात एक म्हातारा शेतकरी पेरणी करताना दिसला.
शेतातला एका कोपऱ्यात एक म्हातारा शेतकरी खड्डा खणत असलेला दिसला.
शेतातला एका कोपऱ्यात एक म्हातारा शेतकरी वखर चालवताना दिसला.
शेतकऱ्याने चंदू कडे काय मागितले
पाणी
चहा
जेवण
चंदू कोणता विचार करीत घराकडे परतला.
निसर्गातून मिळणाऱ्या गोष्टींची काळजी कशी घेता येईल आणि त्या कशा वाढत राहतील.
निसर्गातून मिळणाऱ्या गोष्टींची काळजी घ्यायची नाही आणि त्या कशा वाढत राहतील याचा विचार करू नये.
आपण एकटे कसे निसर्गाची काळजी घेऊ याचा विचार करीत.
झालाच हा खड्डा खणून. या वाक्यातील खड्डा या शब्दाचे वचन बदला.
खड्डी
खड्डे
खड्डा
कुतूहल या शब्दाला समानार्थी शब्द लिहा
लहान
बरीच
नवल
सायंकाळी या शब्दाला समानार्थी शब्द.
सकाळ
संध्याकाळ
दुपार
नवीन या शब्दाला विरुद्धार्थी शब्द लिहा.
नवा
नवे
जुना
संपणे या शब्दाला विरुद्धार्थी शब्द लिहा
संपला
सुरू झाला
शेवट झाला
पण हे नवीन झाड आत तर खूपच ---- आहे. रिकाम्या जागा भरा.
छोटं
लहान
मोठे
मी ज्या झाडाचे आयुष्यभर--- खात आहे. रिकामी जागा भरा.
चिकू
आंबे
पपई
