Worksheetsमराठी. वर्ग 6 वी पाठ सुरात सूर मिसळला नाही तर
Total questions: 10
Worksheet time: 5mins
कोणाच्या डोळ्यातून अश्रू घडू लागले
मंदार व हुसेन
धैवत व रोशन
हुसेन व धैवत
खरं खरं सांगा हे सारं झालं कसं. योग्य विरामचिन्हे वापरलेले वाक्य ओळखा
" खरं खरं सांगा ,हे सारं झालं कसं?
"खरं खरं सांगा ,हे सारं झालं कसं ?
खरं खरं सांगा? हे सारं झालं कसं,
तुमची तयारी करून घेण्यासाठी मी जीवापाड मेहनत घेतली. कोण कोणास म्हणाले.
धैवत मित्रांना म्हणाला
शिक्षकांनी हुसेन व धैवत ला म्हणाले
शिक्षक प्रेक्षकांना म्हणाले
चाचणी या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा
छाप
दुःखी
तपासणी
फज्जा उडणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा
यश मिळवणे
फजिती होणे
रागावने
कंठ दाटून येणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा
रडवेले होणे
पळून जाणे
आनंद होणे
बाजी मारणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा
आनंद होणे
फजिती होणे
यश मिळवणे
प्रजासत्ताक दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो
1 मे
15 ऑगस्ट
26 जानेवारी
खिन्न या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा
हुशार
आनंदी
दुःखी
ढाल या शब्दाचे वचन बदला
ढाली
ढाले
ढोले
