wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

6 वी पाठ 14 मधमाशी

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

सकाळी उठून मधमाशी कोठे जाते.

a)

सकाळी उठून जंगलात फुलांवरील मध कण गोळा करायला जाते.

b)

सकाळी उठून गावात फुलांवरील मध कण गोळा करायला जाते.

c)

सकाळी उठून शहरात फुलांवरील मध कण गोळा करायला जाते.

2.

मधमाशीला काय ठाऊक नाही

a)

खाऊ

b)

दाणे

c)

आळस

3.

मध कोण निपटून घेते.

a)

चिमणी

b)

मधमाशी

c)

कोकिळ

4.

थोडा म्हणुनी मुळी न ------ साठवुनी तो जपुनी ठेविते. रिकामी जागा भरा.

a)

आनंदते

b)

रुसते

c)

हसते

5.

थोडा ही गुण मिळता घ्यावा.

----- त्याचा नित्य करावा. रिकाम्या जागा भरा

a)

माठा

b)

गोठा

c)

साठा

6.

कर्म या या शब्दाला योग्य उपसर्ग लावा.

a)

कु

b)

ना

c)

अप

7.

समज या शब्दाला योग्य उपसर्ग लावा.

a)

बिन

b)

c)

गैर

8.

नित्य या शब्दाला समानार्थी शब्द लिहा.

a)

काल

b)

नेहमी

c)

उद्या

9.

मधमाशी ला काय आवडते

a)

कष्ट करणे

b)

बसून राहणे

c)

गंमत करणे

10.

मधमाशी प्रमाणे आपण रोज कोणता साठा करावा.

a)

पैशाचा

b)

ज्ञानाचा

c)

वस्तूंचा