wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

रांझणी जीएस

Total questions: 15

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

मराठी भाषेमध्ये एकूण स्वर किती आहेत अ आ इ ई..... . .

a)

12

b)

10

c)

11

d)

14

2.

दसरा सणाला असेही म्हणतात

a)

दीपावली

b)

रंगपंचमी

c)

होळी

d)

विजयादशमी

3.

संत नामदेव महाराजांचे मूळ गाव कोणते

a)

आपेगाव

b)

देहू

c)

नरसी

d)

आळंदी

4.

महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्यावर झुंजार माची आहे

a)

प्रतापगड

b)

तोरणा

c)

रायगड

d)

दौलताबाद

5.

पृथ्वीच्या किती टक्के भागावर पाणी आहे

a)

६१

b)

७१

c)

८१

d)

९१

6.

पाण्याचा मुख्य स्त्रोत कोणता

a)

पाऊस

b)

नदी

c)

विहीर

d)

समुद्र

7.

गटात न बसणारा शब्द ओळखा

a)

दूध

b)

रॉकेल

c)

पाणी

d)

बर्फ

8.

नकाशा ची सर्वात वरची दिशा कोणती असते

a)

पूर्व

b)

पश्चिम

c)

उत्तर

d)

दक्षिण

9.

महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती

a)

गोदावरी

b)

गंगा

c)

भीमा

d)

कृष्णा

10.

राजूने सकाळी साडे दहा वाजता शेतावर कामाला सुरुवात केली दुपारी अर्धा तास विश्रांती घेतली पुन्हा कामाला सुरुवात केली व सायंकाळी चार वाजता काम थांबवले शेतात किती काम केले

a)

चार तास

b)

पाच तास

c)

साडेचार तास

d)

साडेपाच तास

11.

रघु कडे पाच रुपयाच्या दहा नोटा, वीस रुपयांच्या तीन नोटा, पन्नास रुपयांच्या पाच नोटा, शंभर रुपयांच्या सहा नोटा ,आहेत तर रघु कडे एकूण किती रुपये आहेत

a)

८६०

b)

९००

c)

९०६

d)

९६०

12.

राधाला रोज सकाळी तिच्या घराच्या डाव्या खिडकीतून सूर्य उगवलेला दिसतो तर राधा च्या घराचा दरवाजा कोणत्या दिशेला आहे

a)

पूर्व

b)

पश्चिम

c)

उत्तर

d)

दक्षिण

13.

(५-३)+२-४=

a)

b)

c)

d)

वरीलपैकी नाही

14.

Complete the sentence using proper alternative

Tiger live in ........

a)

House

b)

Grass

c)

Cave

d)

Hole

15.

Write the spelling of अम्ब्रेला

(a)