wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

कोण खारा पुणेकर ?

Total questions: 20

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

पुण्यातील मनाचा तिसरा गणपती कोणता ?

a)

केसरीवाडा

b)

कसबा

c)

तुळशीबाग

d)

गुरुजी तालीम

2.

हे म्हण पूर्ण करा -

फिरून फिरून .................. चौकात !

a)

टिळक

b)

भोपळे

c)

नळस्टॉप

d)

डेक्कन

3.

कर्वे रोडवरील हे स्मारक कोणता

कोणत्या ऐतिहासिक घटनेची साक्ष देते ?

a)

चलेजाव आंदोलन

b)

विदेशी पड्याची होळी

c)

संयुक्त महाराष्ट्र चळवळ

d)

रॅन्डच्या वध

4.

पीएमटी + पीसीएमटी =?

a)

पीएमसीटी

b)

पीटीसीएमएल

c)

पीसीपीएमएल

d)

पीएमपीएमएल

5.

गोड पाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंहगडावरील टाकीचे नाव काय ?

a)

तानाजी टाकी

b)

कोंढाणा टाकी

c)

देव टाकी

d)

टिळक टाकी

6.

पुण्याची ग्रामदेवता कोणती ?

a)

चतु:शृंगी

b)

रेणुकामाता

c)

महालक्ष्मी

d)

तांबडी जोगेश्वरी

7.

पुण्याच्या प्राणी संग्रहालयाचे नाव काय ?

a)

पेशवे पार्क

b)

राजीव गांधी प्राणी संग्रहालय

c)

महालक्ष्मी

d)

तांबडी जोगेश्वरी

8.

'इन्फोसिस' ची स्थापना पुण्यातील कुठल्या भागात झाली ?

a)

कोथरूड

b)

हिंजवडी

c)

मॉडेल कॉलनी

d)

डेक्कन जिमखाना

9.

कस्तुरबाई गाँधी यांची समाधी कोठे आहे ?

a)

गाँधी निवास

b)

आगाखान गार्डन

c)

आगा खान पैलेस

d)

येरवडा जेल

10.

पुण्याचे पहले महापौर कोण ?

a)

रामभाऊ तेलंग

b)

बाबूराव सणस

c)

ब डी किल्लेदार

d)

बाबूराव जगताप

11.

पुण्यातील सर्वात जूनी म्हणून कोणती तालीम प्रसिद्धा आहे ?

a)

गुलशे तालीम

b)

निंबाळकर तालीम

c)

चिंचेची तालीम

d)

लोखंडे तालीम

12.

कुस्तीसाठीच्या स्टेडियमचे नाव ?

a)

एस . एस . पी . एम . एस . गार्डन

b)

श्री छत्रपति शिवजी स्टेडियम

c)

नेहरू स्टेडियम

d)

शिवछत्रपती क्रीड़ानगरी

13.

मराठी साम्राज्याची साक्ष देणारी हे वस्तु कोणती ?

a)

पार्वती

b)

शनिवार वाडा

c)

विश्रामबागवदा

d)

बंडगार्डेन

14.

शनिवारवाडया समोर कोणाचा पुतळा आहे ?

a)

बालाजी विश्वनाथ

b)

बाजीराव पेशवे

c)

माधवराव पेशवे

d)

संभाजी महाराज

15.

पुण्याच्या ग्रँडमास्टर कोण ?

a)

आशयराज कोरे

b)

अभिषेक कुंटे

c)

अभिजित कुंटे

d)

अभिनव कुंटे

16.

पुण्यातील पहिला सार्वजनिक गणपती कोणता ?

a)

भाऊ रंगारी

b)

दगडूशेठ हलवाई

c)

गुरुजी तालीम

d)

केसरीवाडा

17.

पुण्याशी सहाय्क्षणिक संबंध असलेले पंतप्रधान कोण ?

a)

अटलबिहारी वाजपेयी

b)

इंद्रकुमार गुजराल

c)

जवाहरलाल नेहरू

d)

पि . व्ही . नरसिह राव

18.

सारसबागेचे पेशवांच्या काळातील नाव काय ?

a)

पेरूची बाग

b)

गुदाचा गणपती

c)

टाळ्यातला गणपती

d)

रमणा गणपती

19.

औरंगजेब पुण्यात वास्तव्यास असताना (इ . स . १७०३ ) त्याने बदललेले पुण्याचे नाव काय होते ?

a)

पूनाह

b)

मूर्तिजाबाद

c)

मुहियाबाद

d)

शाहपूर

20.

तुळशीबागेत कोणत्या देवीचे मंदिर आहे ?

a)

नरसिह

b)

ब्रहादेव

c)

विष्णू

d)

राम