wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

रांझणी जी एस

Total questions: 15

Worksheet time: 11mins

Name
Class
Date
1.

पुढील वाक्यातील प्रत्ययदर्शक शब्द ओळखा

शामचे घरदार खूप खुप सुंदर आहे

a)

खूप खूप

b)

सुंदर

c)

घरदार

d)

आहे

2.

पांढरा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा

a)

श्वेत

b)

धवल

c)

शुभ्र

d)

सर्व पर्याय बरोबर

3.

'खरा तो एकची धर्म' ही प्रार्थना कोणी लिहिली आहे

a)

साने गुरुजी

b)

पु ल देशपांडे

c)

बहिणाबाई चौधरी

d)

जगदाळे सर

4.

अचूक पर्यायाला टिक करा

नित्य नियमित.......

a)

खोटे बोलावे

b)

भांडण करावे

c)

चोरी करावी

d)

अभ्यास करावा

5.

दोन गावांमधील किंवा शहरांमधील अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात

a)

सेंटीमीटर

b)

लिटर

c)

इंच्

d)

किलोमीटर

6.

भारतीय चलनावर किंवा नोटांवर कोणाची सही असते

a)

पंतप्रधान

b)

राष्ट्रपती

c)

रिझर्व बँकेचे गव्हर्नर

d)

छापखाना प्रमुखाची

7.

आत्ताच अर्जुन पुरस्काराने सन्मानित केलेली राष्ट्रीय खेळाडू सारिका काळे कोणत्या खेळाशी संबंधित आहे

a)

कबड्डी

b)

खोखो

c)

क्रिकेट

d)

हॉलीबॉल

8.

मानवाच्या मूलभूत गरज खालीलपैकी कोठूण पूर्ण होतात

a)

समाज

b)

घर

c)

शाळा

d)

निसर्ग

9.

अरे वा शब्बास

वरील वाक्यात कोणते विराम चिन्ह वापरणे योग्य ठरेल

a)

?

b)

!

c)

;

d)

". "

10.

नीता पूर्वेला तोंड करून उभी होती ती डाव्या हाताला दोन वेळा काटकोनात वळली तर तिचे तोंड कोणत्या दिशेला होईल

a)

पूर्व

b)

पश्चिम

c)

दक्षिण

d)

उत्तर

11.

५६+१९-४-१५=

a)

५६

b)

६१

c)

७१

d)

६५

12.

१४०४ संख्येचे अचूक वाचन करा

a)

एक हजार चारशे चार

b)

दहा हजार चारशे चार

c)

एक हजार चारशे चाळीस

d)

एक हजार चार शुन्य चार

13.

What is the opposite word for ' poor'

a)

Rich

b)

Big

c)

Small

d)

Thin

14.

Translate into mother tongue मराठीत भाषांतर करा

India won the match.

a)

भारताने सामना हरवला

b)

भारताने सामना जिंकला

c)

भारत सामन्यात हरला

d)

भारत सामना जिंकु शकला नाही

15.

Manage the alphabet and make meaningful word

b,t,l,t,u,f,e,r,y

a)

butterfly

b)

Flybutter

c)

tetlyubrf

d)

beautiful