wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

रांजणी जीएस

Total questions: 20

Worksheet time: 15mins

Name
Class
Date
1.

'पुस्तके नवनवीन गोष्टींची माहिती देतात.'या वाक्यातील उद्देश ओळखा.

a)

नवनवीन गोष्टींची

b)

पुस्तके

c)

गोष्टींची

d)

गोष्टींची माहिती

2.

खालील शब्दांपैकी शुद्ध शब्द ओळखा.

a)

मैत्रिण

b)

विपरीत

c)

शीरगणती

d)

पूस्तके

3.

दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.

'हेळसांड करणे'.

a)

दुर्लक्ष करणे

b)

सांडासांड करणे

c)

मत्सर करणे

d)

द्वेष करणे

4.

घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला?

a)

विठोजीराजे भोसले

b)

शहाजीराजे भोसले

c)

मालोजीराजे भोसले

d)

शिवाजीराजे भोसले

5.

सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात?

a)

पिल्लू

b)

बछडा

c)

छावा

d)

सिंह

6.

विठोजी राजे कोणाचे भाऊ होते?

a)

संभाजी राजे भोसले

b)

शहाजीराजे भोसले

c)

व्यंकोजीराजे भोसले

d)

मालोजीराजे भोसले

7.

संत रामदास यांचे पूर्ण नाव काय?

a)

रामदास स्वामी

b)

तुकाराम बोल्होबा आंबिले

c)

नारायण सूर्याजी ठोसर

d)

डेबुजी झिंगराजी जानोरकर

8.

10+28 या बेरजेचे उत्तर रोमन संख्या चिन्हांचा उपयोग करून कसे लिहाल?

a)

XXVIII

b)

IXXX

c)

XXIX

d)

XXXVIII

9.

'ऐंशी लक्ष ऐंशी हजार ऐंशी'ही संख्या अंकात कशी लिहाल?

a)

8080080

b)

8080808

c)

808080

d)

80808008

10.

1ते100 या संख्यांमध्ये एकक स्थानी शून्य असलेल्या एकूण संख्या किती?

a)

20

b)

10

c)

15

d)

30

11.

45 या संख्येचे एकूण किती विभाजक आहेत?

a)

4

b)

6

c)

5

d)

2

12.

6 डझन कागद = किती?

a)

24

b)

72

c)

48

d)

36

13.

घनाला किती शिरोबिंदू व किती कडा असतात?

a)

6 शिरोबिंदू ,6कडा

b)

8शिरोबिंदू,12 कडा

c)

12शिरोबिंदू,6 कडा

d)

8शिरोबिंदू,8 कडा

14.

वर्गात प्रवेश करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या शिक्षकांची परवानगी कशी मागाल?

a)

Can I come?

b)

May I come in, teacher?

c)

Shall I come in?

d)

I am coming in, teacher!

15.

खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापराल?

What a nice day

a)

?

b)

,

c)

!

d)

.

16.

खालीलपैकी 'we are' चे कोणते संक्षिप्त रूप बरोबर आहे?

a)

wer'e

b)

we're

c)

w'ere

d)

were'

17.

दिलेल्या वाक्यातील नाम (noun)ओळखा.

Mohan is 13 years old.

a)

Years

b)

Old

c)

Mohan

d)

Is

18.

महाभारत कोणी लिहिले?

a)

वाल्मिकी

b)

व्यासमुनी

c)

कालिदास

d)

संत एकनाथ

19.

अ' जीवनसत्वाअभावी कोणता रोग होतो?

a)

मुडदूस

b)

धनुर्वात

c)

रातांधळेपणा

d)

कावीळ

20.

मानवी शरीरातील छातीतील बरगड्यांची संख्या किती?

a)

12

b)

24

c)

18

d)

2