NEW
Font size
WorksheetsRevision of UT 1
Total questions: 20
Worksheet time: 10mins
सोनूला किती मित्र होते?
चार
तीन
जादूची काठी कोणाला सापडली?
चंदाला
मुलांना
चंदाला पऱ्यांचे राज्य कसे वाटले?
चांगले
सुंदर
अस्वच्छ
झाडांच्या मागे चंदाला काय दिसले?
जादूची काठी
जादूचा झाडू
जादूचा पेन
आकाशात कोण आला?
तारे
चांदण्या
सूर्य
महालाचे खांब कसे आहेत?
चमकणारे
सोनेरी
चंदेरी
डोंगराच्या आडून कोण डोकावत आहे?
चंद्र
सूर्य
ग्रह
मुलांना चालणे कशामुळे अशक्य झाले होते
पावसामुळे
उन्हाच्या तडाख्यामुळे
थंडीमुळे
पऱ्यांच्या राज्याची सहल या पाठातील मुलीचे नाव काय होते?
चंदा
गुंजन
मंदा
मुलगी या शब्दाचे वचन बदला.
मुले
मुली
मुलगी
जमीन या शब्दाचे वचन बदला.
जमिनी
जमिनीत
जुमला
डोंगर या शब्दाचे वचन बदला.
डोंगर
जमीन
जुमला
आई या शब्दाचे लिंग बदला.
बाबा
मामा
काका
घोडा या शब्दाचे लिंग बदला.
घोडे
घोडी
तबेला
कंजूष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.
मोठा
दानशूर
गरीब
सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.
स्नेह
कुरूप
छान
मित्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.
शत्रू
जिवलग
नातलग
सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा.
गगन
खग
भास्कर
घर या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा.
सदन
सेवा
श्रद्धा
पुष्प या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा.
पंख
फूल
सुंदर
