NEW
Font size
Worksheetsरांझणी जी.एस.
Total questions: 20
Worksheet time: 15mins
वाक्यातील विशेषण ओळखा.
'सणाच्या दिवशी सर्वांनी छान-छान कपडे घातले होते'.
दिवशी
छान-छान
कपडे
घातले
समान अर्थ असणारी वाक्प्रचाराची जोडी ओळखा.
नाक खुपसणे - नाक मुरडणे
पोटात ठेवणे - पोटात शिरणे
पोटात कावळे ओरडणे - पोटात आग पडणे
कंबर कसणे - कंबर खचणे
खालील शब्दातील जोडशब्द शोधा.
धष्टपुष्ट
रूपवान
वारकरी
चकचकीत
चुकीच्या पर्यायाची जोडी ओळखा.
साप - बीळ
पक्षी - घरटे
सिंह - गुहा
मधमाशी - जाळे
'नारायण सूर्याजी ठोसर'हे पूर्ण नाव खालीलपैकी कोणत्या संताचे आहे?
संत गाडगेमहाराज
संत रामदास
संत तुकाराम
संत एकनाथ
89032 ची योग्य विस्तारित मांडणी खालीलपैकी कोणती?
80000+9000+30+20
80000+90000+000+30+2
2+9000+30+8000
30+9000+80000+2
1 ते 50 मध्ये अशा किती मूळ संख्या आहेत की ज्यांच्या अंकांची अदलाबदल केली तरी तयार होणारी संख्या ही मूळ संख्याच राहते?
3
4
2
13
खालील संख्यापैकी चौरस संख्या कोणती?
4,10,14,6
4
10
14
6
0.75 ते अतिसंक्षिप्त रूप कोणते?
75
3/4
7/5
4/3
72 मीटर लांबीची दोरी 8 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर तयार होणार्या प्रत्येक तुकड्याची लांबी किती?
9 मीटर
7.2 मीटर
8 मीटर
90 मीटर
6 मार्चला बुधवार आहे तर 23 मार्च ला कोणता वार असेल?
शनिवार
शुक्रवार
गुरुवार
रविवार
Choose the word which is not spelt correctly.
floor
hen
chiken
fox
Choose the correct option.
fat × small
big × small
tall × thin
fat × rat
Choose the correct living place for ___'horse'
Kennel
Sty
Stable
Den
I am 4 letter word, a bunch of pages and you always read me.
Solve the riddle.
Tank
Book
Pen
Board
'अमृतकलश'हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास डावीकडून ४ थे अक्षर कोणते येईल?
मृ
त
क
ल
ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY
वरील अक्षरमालेत Mच्या शेजारी आहे पण O च्या शेजारी नाही असे अक्षर कोणते?
N
L
K
O
एका सांकेतिक भाषेत 'नागपंचमी'=34789,
'भरतपूर'=60156 असे लिहितात तर 'नागपूर'कसे लिहाल?
3456
3460
5634
3415
मधल्या सुट्टीत तुमच्या मित्राचा डबा जमिनीवर सांडला. अशावेळी तुम्ही काय कराल?
वर्गात कचरा झाला म्हणून त्याला ओरडेन.
आता तो उपाशी राहणार म्हणून आनंद व्यक्त करू.
स्वतःचा डबा दोघे मिळून खाऊ.
मित्राने जेवणाचा डबा मुद्दाम जमिनीवर पाडला असे शिक्षकांना सांगू.
विमानाचा शोध कोणी लावला?
राईट बंधू
न्यूटन
थॉमस एडिसन
होमी भाभा
