wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Maths Quiz

Total questions: 25

Worksheet time: 25mins

Name
Class
Date
1.

300 मीटर लांबीच्या ताशी 72 कि.मी. वेगाने जाणार्‍या आगगाडीच्या एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल?

a)

45

b)

15

c)

25

d)

35

2.

ताशी 40 कि.मी. वेगाने जाणार्‍या 400 मीटर लांबीच्या मालगाडीस 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल?

a)

1 मि. 12 से.

b)

1 मि. 25 से.

c)

36 से.

d)

1 मि. 10 से.

3.

ताशी 54 कि.मी. वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेंकदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती मी. ?

a)

540

b)

162

c)

270

d)

280

4.

मुंबईला नागपूरला जाणार्‍या दोन गाड्यांपैकी ताशी 60 कि.मी. वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी 7.30 वाजता सुटली. त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी ताशी 75 कि.मी. वेगाने सकाळी 8.30 वाजता सुटली, तर त्या एकमेकीस किती वाजता भेटतील?

a)

दु.12 वा.

b)

दु.12.30 वा.

c)

दु.1.30 वा.

d)

दु.12.15 वा.

5.

मुंबई ते गोवा हे 540 कि.मी. अंतर. मुंबईहून सकाळी 8.30 वा. सुटलेल्या ताशी 60 कि.मी. वेगाने जाणार्‍या गाडीची त्याचवेळी गोव्याहून सटलेल्या ताशी 75 कि.मी. वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल?

a)

दु.12.30 वा.

b)

दु.12 वा.

c)

दु.1.30 वा.

d)

दु.1.00 वा.

6.

ताशी 60 कि.मी. सरासरी वेगाने जाणारी आगगाडी, जर ताशी 75 कि.मी. वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहचली, तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला?

a)

300 कि.मी.

b)

240 कि.मी.

c)

210 कि.मी.

d)

270 कि.मी.

7.

10 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसांत पूर्ण करतात, तेच काम 20 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसांत पूर्ण करतील?

a)

6

b)

8

c)

10

d)

4

8.

‘अ’ एक काम 20 दिवसांत पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास ‘ब’ ला 30 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण करतील?

a)

8

b)

12

c)

15

d)

10

9.

‘अ’ हा ‘ब’ च्या दुप्पट वेगाने काम करतो. तर ‘क’ हा ‘अ’ आणि ‘ब’ या दोघांच्या एकत्रित कामाइतके काम करतो. ‘अ’ एकटा 12 दिवसांत एक काम संपवितो तर ‘अ’, ‘ब’, ‘क’ मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील?

a)

4

b)

12

c)

8

d)

6

10.

एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुषांएवढे काम करीत असल्यास, तेच काम 20 पुरुष किती दिवसांत पूर्ण करतील?

a)

15

b)

8

c)

12

d)

10

11.

6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसांत पूर्ण करतात, तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रितरीत्या किती दिवसांत पूर्ण करतील?

a)

12

b)

9

c)

10

d)

16

12.

84 रुपयांना 6 पेन मिळतात;तर दीड डझन पेनांची किंमत किती?

a)

252

b)

336

c)

168

d)

420

13.

80 चा 3/5 हा 60 च्या ¾ पेक्षा कितीने मोठा आहे?

a)

5

b)

3

c)

2

d)

8

14.

400 चा 3/8 हा कोणत्या संख्येचा 5/8 आहे?

a)

200

b)

180

c)

210

d)

240

15.

रामरावांनी आपल्या शेताच्या 1/3 भागात ऊस लावला, ¼ भागात भुईमुग लावला व उरलेल्या 25 एकारांत ज्वारी लावली, तर रामरावांचे एकूण किती एकर शेत आहे?

a)

50

b)

60

c)

120

d)

75

16.

12 सेकंदांत 1 पोळी लाटून होते; तर अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील?

a)

250

b)

150

c)

125

d)

180

17.

विनू व सदू यांच्या वयांचे गुणोत्तर 5:3 आहे, सदू व मधु यांच्या वयांचे गुणोत्तर 4:7 आहे, तर विनू व मधू यांच्या वयांचे गुणोत्तर किती?

a)

9:10

b)

3:7

c)

20:21

d)

20:35

18.

पाच लीटर औषधी द्रावणात 6% अल्कोहोल असलेले किती लीटर द्रावण मिळवावे, म्हणजे नवीन द्रावणातील अल्कोहोलचे प्रमाण 2% होईल?

a)

3

b)

2.5

c)

3.5

d)

4

19.

X ही विषम संख्या आहे, तर क्रमाने येणारी पुढील विषम संख्या कोणती?

a)

X+3

b)

X+2

c)

X-2

d)

X-1

20.

1 ते 100 पर्यंतच्या संख्यांत 1 हा अंक किती वेळा येतो?

a)

18

b)

19

c)

20

d)

21

21.

अश्विन हा राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. 5 वर्षापूर्वी अश्विनचे वय 11 वर्षे होते ; तर 5 वर्षांनंतर अश्विन व राणी यांच्या वयातील फरक किती?

a)

15 वर्षे

b)

10 वर्षे

c)

5 वर्षे

d)

20 वर्षे

22.

जान्हवी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयांची बेरीज 49 वर्षे असल्यास जान्हवीच्या आईचे वय किती ?

a)

11 वर्षे

b)

36 वर्षे

c)

34 वर्षे

d)

38 वर्षे

23.

रामचे वय हरीच्या वयाच्या तिप्पट आहे. दोघांच्या वयांतील फरक 16 वर्षे असल्यास; त्या दोघांच्या वयांची बेरीज किती?

a)

24 वर्षे

b)

32 वर्षे

c)

40 वर्षे

d)

48 वर्षे

24.

अशोकचे वय सुरेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 वर्षांनी कमी आहे व अजयच्या वयाच्या 1/3 पेक्षा 8 वर्षांनी जास्त आहे. सुरेशचे वय 10 वर्षे असल्यास अजयचे वय किती?

a)

21 वर्षे

b)

23 वर्षे

c)

15 वर्षे

d)

28 वर्षे

25.

सीता व गीता यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 6:5 आहे. दोन वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते, तर सीताचे आजचे वय किती?

a)

10 वर्षे

b)

12 वर्षे

c)

15 वर्षे

d)

18 वर्षे