NEW
Font size
Worksheets12 सप्टेंबर
Total questions: 25
Worksheet time: 13mins
अजय प्रामाणिक व हुशार मुलगा आहे.. या वाक्यातील नाम ओळखा ?
प्रामाणिक
हुशार
आहे
अजय
...........हा इंग्रजी महिना आहे.
श्रावण
कार्तिक
सप्टेंबर
भाद्रपद
अनेकवचन ओळखा...
गोष्ट
दिवा
पाखरे
फुल
राहुलने अभ्यास केला.. काळ निवडा
भूतकाळ
भविष्यकाळ
वर्तमानकाळ
संध्याकाळ
ह उ र ण दा... शब्द तयार करा.
उरणवदा
रणदउण
उदाहरण
दाउरणह
शुद्ध शब्द कोणता ?
परवत
ईच्या
भगवाण
उंदीर
जोडशब्द असलेला पर्याय कोणता ?
गोडमिठाई
शहाणीमूल
आकांडपातळ
गोरगरीब
गाय चा समानार्थी शब्द...
वसुधा
जल
काक
धेनु
विमान चालवणारा....
चालक
जादूगार
वैमानिक
वाहक
सिंह कोठे राहतो ?
गुहा
पागा
तबेला
घर
जण गण मन कोणी लिहिले ?
बंकीम चंद्र चॅटर्जी
रवींद्रनाथ टागोर
साने गुरुजी
कुसुमाग्रज
राष्ट्रीय फुल कोणते ?
झेंडू
गुलाब
कमळ
मोगरा
एकशे एकोणसाठ म्हणजे...
149
159
169
160
100 म्हणजे किती दशक...
5
10
100
1
एक अंकी सर्वात मोठी संख्या कोणती ?
99
10
1
9
125 + म = 200, तर म किती असेल ?
65
85
90
75
7 दशक 2 एकक - 5 दशक = ?
29
22
87
122
एकशे पन्नास रुपयांमध्ये दहा रुपयांच्या किती नोटा येतील ?
33
25
20
15
MONDAY म्हणजे कोणता वार....
शुक्रवार
शनिवार
रविवार
सोमवार
वर्षातील दहावा महिना कोणता ?
September
October
May
November
आपण कोणत्या अवयवाने ऐकतो ?
Nose
Eyes
Ear
Hand
पानांचा रंग कोणता असतो ?
Red
Yellow
Green
Pink
वेगळा शब्द कोणता ?
गाय
म्हैस
शेळी
कावळा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत ?
उद्धव ठाकरे
अजित पवार
अनिल देशमुख
वर्षा गायकवाड
कोळी किड्यांना किती पाय असतात ?
5
4
2
6
