wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

18 ऑगस्ट

Total questions: 25

Worksheet time: 28mins

Name
Class
Date
1.

दसरा या सणाला ............असेही म्हणतात.

a)

विजयादशमी

b)

बेंदूर

c)

ऋषीपंचमी

d)

पाडवा

2.

कुसुमाग्रज यांचे नाव.........

a)

धोंडो केशव कर्वे

b)

पु ल देशपांडे

c)

लीला पाटील

d)

वि वा शिरवाडकर

3.

जय जवान जय किसान ही घोषणा कोणी केली.?

a)

पंडित नेहरू

b)

महात्मा गांधी

c)

लाल बहाद्दूर शास्त्री

d)

महात्मा फुले

4.

योग्य वाक्य प्रचार निवडा.

विवेक व नितीन या दोघांचे खूप..............

a)

वैर जमते

b)

विश्वास आहे

c)

मेतकुट जमते

d)

आनंद आहे

5.

वर्णानूक्रमे लावल्यास तिसरा शब्द कोणता ?

सदरा, टोपी,हातमोजे, कानटोपी

a)

सदरा

b)

टोपी

c)

हातमोजे

d)

कानटोपी

6.

हरणाचे पिल्लू.......

a)

बछडा

b)

शावक

c)

छावा

d)

शिंगरू

7.

प्रत्येक विद्यार्थ्यांने सहलीसाठी 70 रुपये दिले तर 25 मुलांची एकूण किती वर्गणी होईल ?

a)

1650

b)

1750

c)

7025

d)

2000

8.

खालील पैकी कोणत्या पर्यायातील संख्याना 3 ने निःशेष भाग जातो ?

a)

225,339

b)

223,323

c)

633,438

d)

720,858

9.

सण 2008 या वर्षात 3 फेब्रुवारीला रविवार होता तर 4 मार्च चा वर कोणता ?

a)

बुधवार

b)

रविवार

c)

मंगळवार

d)

सोमवार

10.

1 ते 15 संख्यामधील मूळ संख्यांची बेरीज किती येईल ?

a)

39

b)

40

c)

38

d)

41

11.

सममित असणारे इंग्रजी मुळाक्षर ओळखा .

a)

A

b)

F

c)

G

d)

J

12.

515 × 13 × 0 = ?

a)

6695

b)

1

c)

0

d)

51513

13.

Which animal lives in water ?

a)

Goat

b)

Fish

c)

Ox

d)

Baffelo

14.

What does a Baker sell ?

a)

Fruit

b)

Rice

c)

Sugar

d)

Bread

15.

Select the correct opposite word to 'clean' ?

a)

Good

b)

Clever

c)

Dirty

d)

Dark

16.

इंग्रजी अक्षर मालिकेत सुरुवातीपासून 27 वे अक्षर कोणते ?

a)

Z

b)

V

c)

W

d)

यापैकी नाही

17.

What is the living place of parrot ?

a)

Cave

b)

Tree

c)

My Home

d)

Hole

18.

......... is very important in our life.

a)

Pen

b)

Water

c)

Paper

d)

People

19.

महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी.....

a)

भीमा

b)

गोदावरी

c)

कोयना

d)

सतलज

20.

जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो ?

a)

मुख्य कार्यकारी अधिकारी

b)

अध्यक्ष

c)

सभापती

d)

पालकमंत्री

21.

महाराष्ट्राचा या वर्षीचा अर्थसंकल्प कोणी सादर केला ?

a)

निर्मला सीतारामन

b)

अजित पवार

c)

जयंत पाटील

d)

सुधीर मुनगंटीवार

22.

मागील आठवड्यात कोणत्या खेळाडूने निवृत्ती जाहीर केली ?

a)

विराट कोहली

b)

महेंद्रसिंग धोनी

c)

रोनाल्डो

d)

जस्टीस फिंगर

23.

दिनदर्शिका मधील एकूण मास किती ?

a)

365

b)

12

c)

366

d)

14

24.

शासनाच्या वतीने सध्या विद्यार्थ्यांसाठी कोणती मालिका सुरू आहे ?

a)

छोटा भीम

b)

टिलिमिली

c)

रामायण

d)

बालचित्रवाणी

25.

सोलापूर जिल्ह्यात असणाऱ्या पंचायत समितीच्या संख्या.....

a)

10

b)

11

c)

12

d)

13