NEW
Font size
Worksheets16 सप्टेंबर
Total questions: 25
Worksheet time: 27mins
कोणत्या सणाला विजयादशमी असेही म्हणतात ?
दिवाळी
दसरा
संक्रांत
गुढीपाडवा
योग्य जोडीचा पर्याय शोधा.
ढगांचा - चमचमाट
बांगड्यांची - किणकिणाट
तारकांचा - आवाज
पाण्यांचा - फडफडात
सुगरणी चे घर.....
पोळे
खोपा
जाळे
ढोली
' जा, त, पा, रि, क' अर्थपूर्ण शब्द तयार करा.
जातपाकरी
रीजातकपा
पारिजातक
परिजातक
शुद्ध शब्द निवडा.....
विटिदांडू
वीटीदांडू
विटीदांडू
विटीदांदु
आपला राष्ट्रीय प्राणी.......
सिंह
कोल्हा
वाघ
हत्ती
दसरा हा सण कोणत्या महिन्यात येतो ?
भाद्रपद
मार्गशीर्ष
आश्विन
श्रावण
सात दशक सहा शतक शून्य एकक म्हणजे किती ?
607
760
076
670
725 या संख्येचा योग्य पर्याय ओळखा.
70 + 20 + 5
700 + 20 + 5
70 + 200 + 5
200 + 700 +5
सम संख्या कोणती आहे ?
729
543
801
958
लीप वर्षातील दिवस किती असतात ?
365
364
366
368
2 वर्षे म्हणजे किती आठवडे ?
24
60
104
50
लोकांना हसविणारा.....
शिल्पकार
सोनार
माळी
विदूषक
विहार हे धार्मिक स्थळ कोणाचे असते ?
ख्रिश्चन
शीख
हिंदू
बौद्ध
भावार्थ रामायण कोणी लिहिले ?
संत ज्ञानेश्वर
संत तुकाराम
संत एकनाथ
संत रामदास
भाचीला इंग्रजीत काय म्हणतात ?
Nephew
Niece
Uncle
Aunt
Select the pair of months having 31 days. योग्य जोडीचा पर्याय निवडा.
April-May
July-August
October-November
May-june
Correct spelling......
Woman
Women
Womna
Woanm
who,go,no,yes,do हे शब्द वर्णानूक्रमे लावल्यास तिसरा शब्द कोणता येईल ?
no
do
who
yes
आपण कोणत्या अवयवाने tv पाहतो ?
Nose
Ear
Eyes
Cheek
62,64,44,26 यातील वेगळी संख्या निवडा.
62
64
44
26
9 सप्टेंबर ला गुरुवार असेल तर त्या महिन्यातील शेवटच्या बुधवारी किती तारीख असेल ?
23
30
29
31
भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण ?
डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन
डॉ अब्दुल कलाम
वर्षा गायकवाड
डॉ मौलाना अबुल कलाम आझाद
महाराष्ट्र राज्यात विधानसभा आमदार किती आहेत ?
288
279
145
280
पुण्यातील प्रसिद्ध बगीचा....
तुळशीबाग
सारसबाग
राजीव गांधी बगीचा
पर्वती बाग
