Worksheetsसराव चाचणी आठवडा १ ला विषय - गणित
Total questions: 20
Worksheet time: 15mins
सर्वात मोठ्या संख्येचा पर्याय निवड:
अ) २४६८
ब) ४३२१
क) ५८८९
ड) २५६८
सर्वात लहान संख्येचा पर्याय निवड:
अ) ११११
ब)१०११
क)१००१
ड)१०१०
योग्य संख्येचा पर्याय निवड:
पाच हजार पाच
अ)५०५
ब)५००५
क)५५००
ड)५०५५
योग्य संख्येचा पर्याय निवड:
सात हजार एकोणसत्तर
अ)७७८९
ब)७०५९
क)७६९
ड)७०६९
३००० या संख्येच्या आधीची संख्या लिही.
अ)३९९९
ब)२९९९
क)३८९९
ड)३००१
५७० या संख्येच्या आधीची संख्या लिही.
अ)५६९
ब)५७९
क)५७१
ड)५८९
२००० या संख्येच्या पुढची संख्या लिही.
अ)२१११
ब)२१००
क)२००१
ड)२०१०
४७८९ या संख्येच्या पुढची संख्या लिही.
अ)४७९८
ब)४८९८
क)४७९०
ड)४७८०
विस्तारित रूपावरून संख्या ओळख:
७००+१०=?
अ)७७०
ब)७०१०
क)७१०
ड)१७०
विस्तारित रूपावरून संख्या ओळख:
५०००+५०+५=?
अ)५०५०
ब)०५५०
क)५५०५
ड)५०५५
विस्तारित रूपावरून संख्या ओळख:
६०+३०००+५+४००=?
अ)३४६५
ब)३४५६
का)६३५४
ड)४५३६
खाली दिलेल्या संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत ओळख.
३५७८=?
अ)५
ब)५०
क)५००
ड)५०००
खाली दिलेल्या संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत ओळख.
७०००=?
अ)७०
ब)७००
क)७
ड)७०००
खाली दिलेल्या संख्येची स्थानिक किंमत ओळख.
९०८०=?
अ)१००
ब)०
क)१०
ड)१
योग्य पर्याय निवड:
७०१
+२५३
-------
अ)९५५
ब)९५४
क)५५२
ड)५०२
योग्य पर्याय निवड:
३०७९
+६२१३
-------
अ)९२९३
ब)९०९२
क)९२९२
ड)३२६६
योग्य पर्याय निवड:
२५८८
+६४३९
--------
अ)९०२७
ब)८९१७
क)३८५१
ड)४१५१
योग्य पर्याय निवड:
६७८९
-३५६६
---------
अ)३२३३
ब)९२२३
क)३२२३
ड)९१२३
योग्य पर्याय निवड:
५४६०
-१७६८
--------
अ)७२२८
ब)७८२२
क)३६९२
ड)३६९८
योग्य पर्याय निवड:
८४७९
-३८२०
-------
अ)४६५०
ब)४६५९
क)१२२९०
ड)१२२९९
