wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

रांझणी जी.एस.

Total questions: 20

Worksheet time: 15mins

Name
Class
Date
1.

आता हे मासे आपल्या जाळ्यात सापडतील.

दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा.

a)

वर्तमान काळ

b)

भूतकाळ

c)

भविष्यकाळ

d)

साधा काळ

2.

उद्या शाळेची वार्षीक तपासणी आहे.

वाक्यातील अशुद्ध शब्द ओळखा

a)

तपासणी

b)

उद्या

c)

वार्षीक

d)

शाळेची

3.

'माशी शिंकणे' वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा.

a)

लाचार होऊन माफी मागणे.

b)

मोठे संकट येणे.

c)

काहीही न करता वेळ वाया घालवणे.

d)

कामात विघ्न येणे.

4.

खालील जोड्यांमधील चुकीची जोडी निवडा.

a)

वस्त्र - कपडा

b)

हृदय - अंतर

c)

जनता - रयत

d)

धन - ऋण

5.

जलचर

a)

पाण्यात व जमिनीवर राहणारे

b)

पाण्यात राहणारे

c)

हवेत विहार करणारे

d)

जमिनीवर राहणारे

6.

खालीलपैकी 'बालकवी' म्हणून कोणास संबोधले जाते

a)

त्र्यंबक वामन ठोसर

b)

त्र्यंबक बापूजी ठोंबरे

c)

त्र्यंबक बापूजी ठाकरे

d)

शंकर केशव कानेटकर

7.

1000000 च्या लगतची मागील क्रमिक संख्या कोणती?

a)

9999999

b)

999999

c)

99999

d)

9999

8.

1ते 100 मध्ये 4 हा अंक किती वेळा येतो?

a)

18

b)

19

c)

20

d)

14

9.

पहिली चौरस संख्या 9 मानली तर क्रमाने येणारी 5वी चौरस संख्या कोणती?

a)

36

b)

49

c)

64

d)

81

10.

प्रगतीच्या शाळेत विद्यार्थ्यांनी 1999 सूर्यनमस्कार घातले. उन्नतीच्या शाळेत 999 सूर्यनमस्कार घातले तर प्रगतीच्या शाळेत किती सूर्यनमस्कार जास्त घातले?

a)

1

b)

10000

c)

1000

d)

999

11.

10 ने नि:शेष भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या किती?

a)

10

b)

5

c)

9

d)

8

12.

स्वरितजवळ 15 रुपये 35 पैसे आहेत तर त्याच्याजवळ एकूण किती रुपये आहेत?

a)

15.35

b)

15.035

c)

1.535

d)

153.35

13.

एका वर्षात 30 दिवसांचे एकूण किती महिने असतात?

a)

7

b)

6

c)

4

d)

1

14.

Find the odd word out with the help of pronunciation.

a)

Gate

b)

Girl

c)

Grater

d)

Giraffe

15.

If tongue - test then feet - ?

a)

watch

b)

walk

c)

breathe

d)

eat

16.

Choose the correct alphabetical order.

a)

gold, cold, fold, hold

b)

cold, fold,gold, hold

c)

cold,gold, hold, fold

d)

cold, hold, fold, gold

17.

4 वर्षांपूर्वी श्रेयाचे वय 12 वर्षे होते.तर आणखी 3 वर्षांनी तिचे वय किती होईल?

a)

15

b)

16

c)

19

d)

20

18.

उंटाला हत्ती म्हटले, हत्तीला वाघ म्हटले,वाघाला सिंह म्हटले, सिंहाला जिराफ म्हटले तर राष्ट्रीय प्राणी कोणता?

a)

हत्ती

b)

जिराफ

c)

वाघ

d)

सिंह

19.

मावळता सूर्य पाहत असलेल्या अजयच्या मागील दिशा कोणती?

a)

पूर्व

b)

पश्चिम

c)

उत्तर

d)

दक्षिण

20.

एका सांकेतिक भाषेत 'सळसळ'=4747,'सरसर' =4343 असे लिहितात तर त्याच भाषेत 'सरळ'हा शब्द कसा लिहाल?

a)

473

b)

437

c)

743

d)

347