wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

रांजणी जी. एस.

Total questions: 15

Worksheet time: 11mins

Name
Class
Date
1.

खालील पर्यायातील अशुद्ध शब्द ओळखा.

a)

पूजन

b)

शहरीकरण

c)

अधूनिक

d)

प्रतिध्वनी

2.

खालील म्हण पूर्ण करा. पदरी पडले,.......... झाले.

a)

वाया

b)

निष्फळ

c)

पवित्र

d)

मान्य

3.

खालीलपैकी 'कमळ'या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

a)

पंकज

b)

सरोज

c)

अंबुज

d)

काक

4.

शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. त्रेमासिक

a)

दर महिन्याने प्रसिद्ध होणारे

b)

दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे

c)

दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे

d)

दर वर्षाला प्रसिद्ध होणारे

5.

"आराम हराम है!"ही घोषणा कोणी दिली?

a)

लोकमान्य टिळक

b)

पंडित नेहरू

c)

सुभाषचंद्र बोस

d)

महात्मा गांधी

6.

1,3,0,7,9 हे अंक एकेकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती?

a)

13079

b)

10379

c)

10739

d)

10937

7.

11150×0×25×150=किती?

a)

278750

b)

167250

c)

0

d)

37500

8.

355 या संख्येचा सर्वात मोठा विभाजक कोणता?

a)

70

b)

1

c)

355

d)

40

9.

वर्तुळाची सर्वात मोठी जीवा कोणती?

a)

परीघ

b)

व्यास

c)

त्रिज्या

d)

वर्तुळ कंस

10.

खालील वाक्यात कोणत्या विरामचिन्हांचा वापर कराल? Where do you live

a)

!

b)

,

c)

;

d)

?

11.

तुमचा मित्र परीक्षा द्यायला जात आहे अशावेळी तुम्ही कोणता शब्दप्रयोग वापराल?

a)

Better luck next time!

b)

Study carefully.

c)

Best of luck!

d)

Buck up!

12.

खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. She entered the room quietly.

a)

room

b)

quietly

c)

she

d)

the

13.

Find the odd man out.

a)

February

b)

May

c)

Sunday

d)

July

14.

चुकीचा पर्याय ओळखा.

a)

81

b)

36

c)

49

d)

40

15.

'मुडदूस'हा आजार कोणत्या जीवनसत्वाअभावी होतो?

a)

'अ'जीवनसत्व

b)

'क' जीवनसत्व

c)

'ड'जीवनसत्व

d)

यापैकी नाही