wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

चांदज जी एस प्रश्नमंजुषा

Total questions: 15

Worksheet time: 16mins

Name
Class
Date
1.

अचानक आवाज आला,

बाळ .......लागलं का रे ?

पर्यायातून योग्य सर्वनाम वापरा

a)

तुला

b)

तू

c)

त्यांनी

d)

मी

2.

लताला छान गाणे गाता येते .


या वाक्यातील क्रियापद ओळखा

a)

येते

b)

गाणे

c)

गाता

d)

छान

3.

गटात न बसणारा पर्याय निवडा

a)

पंखा

b)

हवा

c)

शैला

d)

यात्रा

4.

लेखन दृष्टया अचूक शब्द ओळखा

a)

शिक्षण

b)

शिशन

c)

शिकक्षन

d)

शीशान

5.

पुढील वाक्यप्रचार पूर्ण करा


देव तारी त्याला.......

a)

कोण वाचवेल

b)

कोण सोडे

c)

कोण मारी

d)

कोण तारी

6.

खालील शब्द वर्णानुक्रमे लावले असता दसरा शब्द कोणता येईल


वारा, पाऊस, वीज ,ढग

a)

पाऊस

b)

वारा

c)

विज

d)

ढग

7.

खालील संख्येचे अचूक वाचन ओळखा

१५००

a)

दीड हजार

b)

एक हजार शंभर

c)

एकशे पन्नास

d)

पंधरा हजार

8.

४,६,७,० हे अंक वापरून मोठ्यात मोठी चार अंकी संख्या बनवा

a)

६७४०

b)

७६४०

c)

७६४०

d)

४०६७

9.

त्रिकोणाच्या दोन कोनांची मापे अनुक्रमे ७०° व ६०° आहेत तर तिसऱ्या कोणाचे माप किती

a)

५०°

b)

४०°

c)

६०°

d)

७०°

10.

गटात न बसणारा पर्याय निवडा

a)

हवा

b)

पाणी

c)

कागद

d)

दगड

11.

सरपटणाऱ्या प्राण्यांच्या कातडीला काय म्हणतात

a)

कात

b)

खात

c)

घात

d)

काट

12.

मासा कोणत्या अवयवाचा साह्याने श्वास घेतो

a)

कल्ले

b)

खवले

c)

नाक

d)

शेपटी

13.

जसे माणूस घर

तसे मुंग्या....

a)

बीळ

b)

वारूळ

c)

घरटे

d)

गुहा

14.

पुढीलपैकी कोणत्या महिन्यात पाऊस पडतो

a)

ऑगस्ट

b)

मे

c)

डिसेंबर

d)

जानेवारी

15.

कोरोना आजार या विषयी 10 वाक्यत माहिती लिहा


लेखनासाठी व्हॉइस टायपिंग चा वापर केला तरी चालेल

4 lines