Font size
Worksheetsरांझणी जीएस प्रश्नमंजुषा
Total questions: 20
Worksheet time: 11mins
महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता
चिंच
जांभूळ
आंबा
केळी
महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते
माननीय विलासराव देशमुख
माननीय अशोकराव चव्हाण
माननीय यशवंतराव चव्हाण
माननीय सुधाकरराव नाईक
राजू चार वाजता व्यायामाला गेला व अडीच तास व्यायाम करून तो परत आला तर राजु ने किती तास व्यायाम केला
चार तास
दीड तास
साडेपाच तास
अडीच तास
हर्षद आळशी मुलगा होता
वाक्यातील विशेषण ओळखा
हर्षद
आळशी
मुलगा
होता
रामने फुलांचा हार विनला .....
वाक्य भूतकाळी बनवण्यासाठी पर्यायातील योग्य क्रियापदाचा वापर करा
आहे
असेल
होता
होती
19 अठ्ठे...... पाढा पूर्ण करा
152
162
172
150
राजाने गर्व सोडला
वरील वाक्यातील गर्व शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा
राग
अहंकार
इच्छा
गाय
पर्यायातील कोणाला अन्नाची गरज नसते
प्राणी
पक्षी
वनस्पती
दगड
100 हा अंक रोमन संख्या चिन्हात कसा लिहिला जाईल
L
LL
C
D
बेरीज करा 1द+3द+8ए=
138
48
21
38
राजू पूर्वेकडे तोंड करून पाच किलोमीटर चालत गेला नंतर पाठीमागे वळून तो सहा किलोमीटर चालला तर राजू आपल्या मूळ ठिकाणापासून किती अंतर लांब आहे
1
11
9
0
खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा महाराष्ट्र राज्याला लागून नाहीत
कर्नाटक
गुजरात
गोवा
केरळ
वातावरणात सर्वात जास्त आढळणारा वायु कोणता
हायड्रोजन
कार्बन डाय-ऑक्साइड
ऑक्सिजन
नायट्रोजन
पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत
5
4
7
6
घड्याळातील तास काटा 2 व 3 यांच्या दरम्यान आहे व मिनिट काटा 9 वर आहे तर घड्याळात किती वाजले आहे
साडेतीन
सव्वातीन
पावणेतीन
अडीच
Ram took the pen.
translate into mother tongue
रामने पेन घेतला
रामने पेन दिला
रामने पेन उचलला
रामने पेन फेकला
Write the spelling of दिपाली
(a)
भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत
माननीय नरेंद्र मोदी
माननीय चित्तरंजन दास
माननीय व्यंकय्या नायडू
माननीय भगतसिंग कोशारी
4,5,0 वरील अंक वापरून तीन अंकी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती तयार होईल
540
45
405
504
खालील परवानगी कशी मागाल?
तुम्हाला बाहेर खेळायला जायचे आहे.
May I come in?
May I go to toilet?
May I go to play?
May I help you?
