wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

20 ऑगस्ट 3 ते 5

Total questions: 25

Worksheet time: 34mins

Name
Class
Date
1.

गायब झाला सुमनआजीचा राग..या वाक्यातील क्रियापद कोणते ?

a)

झाला

b)

गायब

c)

राग

d)

सुमन

2.

नारळाच्या झाडाला ........असेही म्हणतात.

a)

कल्पवृक्ष

b)

शमीवृक्ष

c)

आम्रवृक्ष

d)

वटवृक्ष

3.

पोळे कशाचे.....

a)

कावळा

b)

पोपट

c)

मधमाशी

d)

कोळी

4.

घरामध्ये असणाऱ्या कोणत्या प्राण्याला आपण मामा म्हणतो ?

a)

कुत्रा

b)

मांजर

c)

उंदीर

d)

पाल

5.

" ण आ ठ व " या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दातील शेवटचे अक्षर कोणते ?

a)

b)

c)

d)

6.

विशेषण ओळखा

a)

प्रल्हाद

b)

प्रसन्न

c)

प्रदीप

d)

प्राणी

7.

लिंग ओळखा....."चांदणे "

a)

पुल्लिंगी

b)

स्त्रीलिंगी

c)

नपुसलिंगी

d)

उभयलिंगी

8.

आनंदवन चे निर्माते.....

a)

आण्णा हजारे

b)

बाबा आमटे

c)

भाऊराव पाटील

d)

गाडगेबाबा

9.

"रांग"....या शब्दातील अनुस्वार काढल्यास येणाऱ्या शब्दाचा अर्थ सांगा.

a)

ओळ

b)

मोह

c)

द्वेष

d)

काळजी

10.

"74503"...ही संख्या देवनागरी लिपीत लिहा..

a)

74503

b)

७४५०३

c)

74५०३

d)

७५५०३

11.

5 शतक × 1 दशक 6 एकक = ?

a)

1405

b)

7809

c)

8000

d)

800

12.

7 मुलांना 693 रुपये सारखे वाटायचे आहेत तर प्रत्येकी किती रुपये येतील ?

a)

90 रुपये

b)

89 रुपये

c)

91 रुपये

d)

99 रुपये

13.

13 किलोग्रॅम = किती ग्रॅम

a)

1300

b)

130000

c)

13000

d)

130

14.

3536 या संख्येतील 3 या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती ?

a)

3500

b)

3530

c)

3030

d)

3536

15.

शरीरातील सर्व क्रियांवर........ चे नियंत्रण असते.

a)

मेंदू

b)

हृदय

c)

फुफ्फुस

d)

हात

16.

आपट्याची पाने या सणाला असतात ?

a)

दिवाळी

b)

संक्रांत

c)

पोळा

d)

विजयादशमी

17.

Choose wrong spelling ?

a)

Sunday

b)

Monday

c)

Wensday

d)

Thursday

18.

खालील पैकी कृती कोणती ?

a)

Mango

b)

Monkey

c)

Walk

d)

Boy

19.

Correct opposite pair...

a)

Joy × Happy

b)

Clean × Dirty

c)

Friend × Teacher

d)

Cold × Told

20.

Which is not part of body ?

a)

Elbow

b)

Hand

c)

Heart

d)

Chair

21.

मी औषधी वनस्पती आहे..

a)

शेवरी

b)

अडुळसा

c)

मोगरा

d)

साग

22.

नाडीचे ठोके कोठे समजतात ?

a)

डोके

b)

डोळे

c)

मनगट

d)

गुडघा

23.

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर....

a)

सावित्रीबाई फुले

b)

आनंदीबाई जोशी

c)

पंडिता रमाबाई

d)

कस्तुरबा गांधी

24.

रामायण कोणी लिहिले ?

a)

महर्षी व्यास

b)

महर्षी वाल्मिकी

c)

विनोबा भावे

d)

संत ज्ञानेश्वर

25.

गुरुदेव उपाधी कोणाला दिली आहे ?

a)

स्वामी विवेकानंद

b)

महात्मा गांधी

c)

ज्योतिराव फुले

d)

रवींद्रनाथ टागोर