wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

रांझणी जी.एस.

Total questions: 20

Worksheet time: 20mins

Name
Class
Date
1.

दिलेल्या पर्यायातील गटात न बसणारी जोडी ओळखा.

a)

दास -दासी

b)

तलवार - तलवारी

c)

रस्ता - रस्ते

d)

भाषण - भाषणे

2.

तुझा वाढदिवस केव्हा असतो

या वाक्यात कोणत्या विराम चिन्हाचा वापर कराल?

a)

अर्धविराम

b)

पूर्णविराम

c)

उदगारचिन्ह

d)

प्रश्नचिन्ह

3.

उजनी धरणातील जलाशयाला.........

असे म्हणतात.

a)

नाथसागर

b)

जायकवाडी

c)

यशवंतसागर

d)

कोयना

4.

पुढील पर्यायांमधून चुकीची जोडी ओळखा.

a)

संगणक - कम्प्युटर

b)

कार्यक्रम - प्रोजेक्टर

c)

संदेश - मेसेज

d)

आंतरजाल - इंटरनेट

5.

पुढील पर्यायातील चुकीची जोडी ओळखा.

a)

खुश × नाखुश

b)

पास × नापास

c)

आदर × नादर

d)

राजी × नाराजी

6.

ज्या ठिकाणी जन्म झाला ते ठिकाण. योग्य पर्याय निवडा.

a)

मातृभूमी

b)

जन्मभूमी

c)

मृत्यूभूमी

d)

देशभूमी

7.

सिंहाच्या घराला........ म्हणतात.

a)

बीळ

b)

खुराडे

c)

ढोली

d)

गुहा

8.

आपले राष्ट्रीय फूल कोणते?

a)

गुलाब

b)

चाफा

c)

कमळ

d)

जास्वंद

9.

'साडे पंधरा हजार' अंकात लिहा.

a)

1550

b)

15000500

c)

15500

d)

15050

10.

85204 या संख्यामध्ये हजार व दशक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किंमतीचा गुणाकार किती?

a)

80

b)

0

c)

8

d)

16

11.

1 ते 50 संख्यांमध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत?

a)

25

b)

10

c)

15

d)

20

12.

54÷6+12×(8÷4)=किती?

a)

32

b)

6

c)

33

d)

23

13.

रमेशने कपडे शिवण्यासाठी 2मीटर 50 सेंटिमीटर कापड आणले तर त्याने एकूण किती मीटर कापड आणले?

a)

250 मीटर

b)

2.5 मीटर

c)

250 सेमी

d)

25 मीटर

14.

काल बुधवारी सलमाचा वाढदिवस होता तर उद्या कोणता वार असेल?

a)

गुरुवार

b)

शनिवार

c)

शुक्रवार

d)

मंगळवार

15.

पर्यायी गटातील वेगळा शब्द ओळखा.

a)

बटाटा

b)

रताळे

c)

मुळा

d)

काकडी

16.

नव्या निजामशाहीची स्थापना कोणी केली

a)

बादशहा शहाजहाँन

b)

औरंगजेब बादशाह

c)

मलिक अंबर

d)

शहाजी राजे

17.

Rearrange the word and make meaningful sentence


Ram- picture- makes- beautiful.

(a)  

18.

See the picture and write the name.

(a)  

19.

उजनी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे

a)

पुणे

b)

सोलापूर

c)

लातूर

d)

माढा

20.

तुकारामने दुकानातून 5 लिटर रॉकेल खरेदी केले रॉकेल देण्यासाठी दुकानदाराकडे 250 मि.ली. चे माप होते तर दुकानदाराला किती वेळा माप वापरावे लागेल

a)

दहा वेळा

b)

पंधरा वेळा

c)

वीस वेळा

d)

पंचवीस वेळा