wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

रांजणी जी एस

Total questions: 15

Worksheet time: 11mins

Name
Class
Date
1.

'सत्कृत्य' या शब्दाचा उलट अर्थ कोणता?

a)

सुत्कृत्य

b)

कृत्य

c)

दुष्कृत्य

d)

उत्कृष्ट

2.

'पळसाला पाने तीनच' या म्हणीच्या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा.

a)

उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग

b)

चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे

c)

घरोघरी मातीच्या चुली

d)

एका हाताने टाळी वाजत नाही

3.

कुत्र्याचे पिल्लू तसे हरणाचे...........

a)

कोकरु

b)

पाडस

c)

शिंगरु

d)

बच्चा

4.

"महर्षी"ही पदवी खालीलपैकी कोणाला मिळाली आहे?

a)

जोतिराव फुले

b)

विठ्ठल उमप

c)

धोंडो केशव कर्वे

d)

भाऊराव पाटील

5.

सुधाकरने तेरा रुपयांचा एक पेन व पाच रुपयांची एक पेन्सिल घेतली तर त्याने किती एकूण रुपये खर्च केले?

a)

XXVIII

b)

XVI

c)

XVIII

d)

XXIV

6.

4 तास 55 मिनिटे - 2 तास 50 मिनिटे=किती?

a)

2 तास10 मि.

b)

2 तास 05 मि.

c)

6 तास 05 मि.

d)

7 तास 45 मि.

7.

Find out the odd word.

a)

leaf

b)

flower

c)

Stem

d)

wrist

8.

If the clock shows the time quarter to 4, then what time will it be after 15 minutes?

a)

10 o'clock

b)

5 o'clock

c)

3 o'clock

d)

4 o'clock

9.

Find the hidden number in the given sentence.

It would be better.

a)

10

b)

2

c)

4

d)

8

10.

72,31,58,14,16 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल?

a)

31

b)

16

c)

14

d)

72

11.

गटात न बसणारी संख्या ओळखा.

a)

225

b)

555

c)

459

d)

780

12.

प्रिंटरला की बोर्ड म्हटले, की बोर्डला माऊस म्हटले, माऊसला स्पीकर म्हटले तर टायपिंग कशाच्या साह्याने कराल?

a)

स्पीकर

b)

की बोर्ड

c)

माऊस

d)

प्रिंटर

13.

एका रांगेत 9 झाडे समान अंतरावर आहेत. दोन झाडांतील अंतर 4 मीटर तर पहिल्या व शेवटच्या झाडातील अंतर किती?

a)

60मी

b)

13मी

c)

32मी

d)

27मी

14.

शाळा संपल्यानंतर तुमच्या पाण्याच्या बाटलीत पाणी शिल्लक आहे तुम्ही काय कराल?

a)

मैदानावर फेकून देईन.

b)

मित्राच्या अंगावर उडवेन.

c)

मैदानावरील झाडांना टाकेन.

d)

रस्त्यावर फेकून देईन.

15.

'बापूजींचे विचार' या विषयावर पाच ओळी लेखन करा. (लेखनासाठी व्हाईस टायपिंगचा वापर चालेल.)

4 lines