Worksheets8 वी पाठ.15 फुलदाण्या
Total questions: 10
Worksheet time: 5mins
राजाकडे किती फुलदाण्याचा संच होता.
15
25
20
कोणाच्या हातून फूलदानी फुटली
राजाच्या मुलाच्या
सरदाराच्या
राजाच्या
म्हाताऱ्या माणसाने काठीने काय केले.
सर्व फुलदाण्या फोडून टाकल्या
कुत्र्याला हाकलले
राजाला काठी मारले.
राजा का खुश झाला
म्हाताऱ्या माणसाचे कष्ट पाहून
म्हाताऱ्या माणसाने जोडलेल्या फुलदाण्या पाहून
म्हाताऱ्या माणसाची हुशारी आणि हिम्मत पाहून
तु जर ही फुटलेले फुलदाणी जोडलीस ------वाक्य पूर्ण करा.
तर तुला मी घर देईल
तर तुला तू जे मागशील ते देईन
तर तुला राजवाडा देईल
त्याने त्या म्हाताऱ्या माणसाला मौल्यवान --- वाक्य पूर्ण करा.
शेत दिले आणि सरदाराला माफ केले
दागिने दिले आणि सरदाराला माफ केले
बक्षीस दिले आणि सरदाराला माफ केले
फुलदाणी या शब्दाचे लिंग ओळखा.
पुरुषलिंग
स्त्रीलिंग
नपुसकलिंग
बक्षीस या शब्दाचे लिंग ओळखा
पुरुषलिंग
स्त्रीलिंग
नपुसकलिंग
सरदाराच्या हातून ( फुलदाणी) फुटली. कंसातील शब्दाचे वचन बदला
फुलदाणी फुटल्या
फुलदाण्या फुटल्या
फुलदाण्या फुटली
हुकुम या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा
पत्ता
जागा
आज्ञा
