Font size
S
M
L
XL
Worksheetsमराठी . वर्ग 8 वी. पाठ थेंब थेंब पाऊस (कविता)
Total questions: 10
Worksheet time: 6mins
Name
Class
Date

Free Printable Worksheets
Font size
Worksheetsपाऊस पडल्यावर झाडांनी काय केले
पाणी ढगांना दिले
एक थेंब थेंब जिरवला
नदीला दिला
खोडकर वारा काय काय करतो
झोका देतो, मग पळतो
गंमत करतो
नुकसान करतो
पाऊस आला तेव्हा विहिरींनी काय केले.
पाऊस विहिरींनी घेतला नाही
एकेक थेंब जिरवला आणि तुडूंब भरल्या
विहिरी खाली राहिल्या
मस्त बहरली पानांनी या वाक्यातील बहरली या शब्दाचा अर्थ लिहा
फुलली
चुकली
भुलली
मोद तृप्तीचा मुसमुसतो. या वाक्यातील मोद शब्दाचा अर्थ लिहा
मोदक
दुःख
हर्ष
थेंब या शब्दाचे लिंग ओळखा.
पुरुष लिंग
स्त्री लिंग
नपुसकलिंग
विहीर या शब्दाचे लिंग ओळखा
पुरुष लिंग
स्त्रीलिंग
नपुसकलिंग
पाणी या शब्दाचे लिंग ओळखा
पुरुष लिंग
स्त्रीलिंग
नपुसकलिंग
झुळझुळ ------ खळखळतो. रिकामी जागा भरा.
(a)
तरू या शब्दाला समानार्थी शब्द लिहा
गवत
झाड
पिंपळ
10 questions
Hindi Kaamchor Paath MCQs
Worksheet
•
8th Grade
5 questions
Fill in the blanks
Worksheet
•
1st - 8th Grade
11 questions
क्रिया और ताजमहल
Worksheet
•
5th - 8th Grade
10 questions
8 वी पाठ 14 उचललेस तू मीठ मुठभर
Worksheet
•
8th Grade
10 questions
Quiz Auditions
Worksheet
•
8th Grade
10 questions
LANGUAGE - ROUND 3
Worksheet
•
8th Grade
10 questions
समास
Worksheet
•
8th Grade