NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsमराठी. वर्ग 8 वी पाठ गावाभवताली डोंगर (शेतकरी गीत)
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
सर्वजण शेतावर कधी जाऊ असे कभी म्हणतात
a)
तांबडं फुटल्यावर
b)
दुपार झाल्यावर
c)
संध्याकाळ झाल्यावर
2.
गरिबीवर मात कशी करता येईल असे कवीला वाटते.
a)
आराम केल्यावर
b)
सोन (अन्न) पिकवून
c)
गावाला गेल्यावर
3.
देशाची शान राखण्यासाठी काय केले पाहिजे.
a)
पैसा खूप कमावला पाहिजे
b)
कष्ट ही केले पाहिजे
c)
शत्रूंना देशाबाहेर काढले पाहिजे
4.
कोणतं हत्यार हाती बाळगायला हवं.
a)
तलवार
b)
एकीचं
c)
दुसऱ्याच
5.
मात करणे या वाक्प्रचाराचा अर्थ लिहा
a)
हारणे
b)
यश मिळवणे
c)
दुःख पोहोचणे
6.
ठोकर देणे या वाक्प्रचाराचा अर्थ लिहा
a)
जिंकणे
b)
सकाळ होणे
c)
ठेच पोहोचवणे
7.
गरीब या नामापासून विशेषण तयार करा
a)
श्रीमंत
b)
गरिबी
c)
गरबी
8.
सावकार या नामा पासून विशेषण तयार करा.
a)
सावकारी
b)
रहदारी
c)
सावकारे
9.
गावा भवताली डोंगर या शेतकरी गीताचे कवी कोण आहेत
a)
शाहीर अण्णाभाऊ साठे
b)
शाहीर पांडुरंग वनमाळी
c)
शाहीर पठ्ठे बाबुराव
10.
दैव या शब्दाला समानार्थी शब्द लिहा
a)
नशीब
b)
शत्रू
c)
लवकर
Reset
