wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी वर्ग 8 वी पाठ युरेका युरेका

Total questions: 10

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

राजा हिरो च्या दरबारात धावपळ का चालू होती

a)

दरबारामध्ये संस्कृती कार्यक्रम होता

b)

राजाच्या राज्याभिषेकाचा वाढदिवस होता

c)

राजा च्या मुलाचा वाढदिवस होता

2.

राजाने आर्किमिडीजला हळू आवाजात काय विचारले

a)

तुम्ही माझ्या वाढदिवसाला का आले

b)

तुम्ही कोणता शोध लावणार आहात

c)

हा मुकुट न वितळवता त्यात भेसळ आहे की नाही हे ओळखता येईल का

3.

आर्किमिडीज ने राजवाड्यात जाऊन काय सिद्ध केले

a)

मुकुटा चांदीची भेसळ होती

b)

मुकुटात चांदीची भेसळ नव्हती

c)

मुकुटात सोन्याची भेसळ होती

4.

कारागिराने आपले सर्व---पणाला लावून-----घडवला होता

a)

कौशल्य,मुकुट

b)

पैसे ,दागिने

c)

सोने-चांदी

5.

त्या क्षणापासून-----डोक्यात एकच विचार चक्र सुरु झाले

(a)  

6.

प्रश्नांचे काहूर माजणे जोडी लावा

a)

विचारातून बाहेर येणे

b)

बरेच प्रश्न पडणे

c)

अतिशय आनंद होणे

7.

पाणी या शब्दाला समानार्थी शब्द लिहा

(a)  

8.

गोळे या शब्दाचे वचन बदला

a)

गोळा

b)

गोळ

c)

गोळ्या

9.

कारागीर या शब्दाचे वचन बदला

a)

कारागिरे

b)

कारागीर

c)

कारगीर

10.

आर्किमिडीज दरबारात हजर होता. या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा

a)

आर्किमिडीज

b)

दरबारात

c)

हजर होता