NEW
Font size
S
M
L
XL
Worksheets8 वी पाठ 16 घर कविता
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
घरात काय असावा.
a)
जिव्हाळा, प्रेम
b)
कुलर
c)
टीव्ही
2.
घरात कोणाचे सूर जोडावे असे कवयित्रीला वाटते
a)
गावातील लोकांचे
b)
मित्रांचे
c)
परस्परांचे
3.
अश्रूतून काय झरावी असे वाटते.
a)
माया
b)
प्रीत
c)
आनंद
4.
कशावर भक्ती असावी असे कवयित्री म्हणते
a)
नात्यावर
b)
उंबरठ्यावर
c)
पंखांवर
5.
या घरट्यातून----- उडावे दिव्य घेऊनी शक्ति रिकामी जागा भरा.
a)
मूल
b)
बाळ
c)
पिलू
6.
भक्ती या शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
a)
सुख
b)
उपासना
c)
आनंद
7.
पाणी या शब्दाला समानार्थी शब्द लिहा
a)
जगणे
b)
जीवन
c)
जिवन
8.
अभीमान शुद्ध शब्द लिहा.
a)
अभिमान
b)
आभिमान
c)
अभिमन
9.
घर असावे---- (घर) योग्य शब्द योगी अव्यय वापरून ओळी पूर्ण करा.
a)
तून
b)
वर
c)
सारखे
10.
घर या कवितेचे रचनाकार कोण आहेत.
a)
साने गुरुजी
b)
ग. दि. माडगूळकर
c)
विमल लिमये
Reset
