wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी. वर्ग आठवी .पाठ शोधिसी मानवा राउळी मंदिरी

Total questions: 10

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

देव कोठे नांदतो असे कवयित्री म्हणतात

a)

आपल्या अंतरी

b)

देवळामध्ये

c)

माहित नाही

2.

फुलांचा गंध कसा पसरतो असे कवयित्रीला वाटते

a)

झाडावरती

b)

पाकळी सारुनी

c)

कळी सारुनि

3.

मेघ कोठे दाटून येतात

a)

जमिनीवर

b)

झाडांवर

c)

अंबरी

4.

माणसाने दिव्यता कोठे शोधावी

a)

दुसऱ्याच्या जीवनात

b)

समाजजीवनात

c)

आपल्या जीवनात

5.

अंतर या शब्दाचा अर्थ सांगा

(a)  

6.

सूर या शब्दाला समानार्थी शब्द द्या

a)

देव

b)

असुर

c)

दानव

7.

स्मरण या शब्दाला विरुद्धार्थी शब्द लिहा

a)

आठवण

b)

वी स्मरण

c)

विस्मरण

8.

मंजूर या शब्दाला विरुद्धार्थी शब्द लिहा

a)

नामंजूर

b)

राजी

c)

परवानगी

9.

मदिर शुद्ध शब्द लिहा

a)

मंदिर

b)

मन दिर

c)

दोन्ही

10.

दूर--- दूर ती पंढरी रिकामी जागा भरा

(a)