Worksheets8 वी पाठ 13 वीज वाचवा
Total questions: 10
Worksheet time: 5mins
वर्तमानपत्रातील कोणते मथळे आजीने वाचले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान मुंबई येथे क्रिकेटचा दिवस-रात्र सामना होणार आणि विजेचे दर दुपटीने वाढणार.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान कोलकाता येथे क्रिकेटचा दिवस-रात्र सामना होणार आणि विजेचे दर दुपटीने वाढणार.
भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान कोलकाता येथे क्रिकेटचा दिवस-रात्र सामना होणार आणि विजेचे दर दुपटीने वाढणार.
आजीला काय आवडत नाही हे प्रसादला माहित होते.
आजीला दिवस-रात्र सामना अजिबात आवडत नाही
आजीला खोटे बोलणे अजिबात आवडत नाही
आजीला क्रिकेट बघणे अजिबात आवडत नाही
आजीने प्रसादला काय दाखवले.
प्रसादच्या लहानपणातील खेळण्याच्या वस्तू दाखवल्या.
प्रसादला महाबळेश्वर दाखवले
प्रसादला वर्तमान पत्र दाखवले
प्रसादला काय वाटले नव्हते.
इतका महत्त्वाचा कारणांसाठी आजीचा अशा सामन्यांना विरोध असेल
इतका बिनमहत्त्वाच्या कारणांसाठी आजीचा विरोध असेल.
इतका वायफळ खर्च करण्याला आजीचा विरोध असेल
पण त्याचा----- मात्र सगळ्यांना सोसावा लागतो. रिकामी जागा भरा.
दंड
शिक्षा
भुर्दंड
काय तर म्हणे ,"दिवस रात्रीचा सामना" कोण कोणास म्हणाले ते लिहा.
प्रसाद आजीला म्हणाला
आजी प्रसादला म्हणाली
आजी लोकांना म्हणाली
"तुझा या सामन्यांना इतका विरोध का?" कोण कोणास म्हणाले.
आजी प्रसादला म्हणाली
प्रसाद आजीला म्हणाला
प्रसाद भाऊला म्हणाला
प्रकाश या शब्दाला पाठातील समानार्थी शब्द लिहा.
अंधार
रात्र
उजेड
बुटका या शब्दाला पाठातील विरुद्धार्थी शब्द लिहा.
ठेंगणा
उंच
लहान
नैसर्गिक साधन संपत्तीचा गैरवापर करणे योग्य आहे का.
हो
नाही
सांगता येत नाही
