wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

8वी गणित स्‍वाध्‍याय 6

Total questions: 10

Worksheet time: 20mins

Name
Class
Date
1.

भागाकार करा. भागाकार व बाकी लिहा. 21m² ÷ 7m

a)

भागाकार = 3m , बाकी = 3

b)

भागाकार = 3m, बाकी = 0

c)

भागाकार = -3m, बाकी = 0

d)

भागाकार = -3m, बाकी = 3

2.

भागाकार करा. भागाकार व बाकी लिहा. (y² + 10y + 24) ÷ (y + 4)

a)

भागाकार = y + 6 , बाकी = 0

b)

भागाकार = y - 6, बाकी = 0

c)

भागाकार = y² + 6 , बाकी = 0

d)

भागाकार = y² - 6, बाकी = 1

3.

दिलेल्‍या सामग्रीचा मध्य काढा.

2, 3, 4, 1, 2, 3, 1, 5, 4, 2, 3, 1, 3, 5, 4, 3, 2, 2, 3, 2.

a)

3.75

b)

3

c)

2.75

d)

2

4.

ही आकृती कोणत्या प्रकारच्या स्तंभालेखाची आहे?

a)

जोड स्‍तंभालेख

b)

विभाजित स्‍तंभालेख

c)

शतमान स्‍तंभालेख

d)

वृत्‍तालेख

5.

वैशालीची एप्रिल महिन्यातील बचत किती आहे?

a)

200

b)

600

c)

400

d)

500

6.

सरोजची मार्च व एप्रिल महिन्यांतील एकूण बचत किती?

a)

200

b)

800

c)

600

d)

400

7.

सविताची एकूण बचत मेघाच्या एकूण बचतीपेक्षा किती जास्त आहे?

a)

1000

b)

400

c)

500

d)

200

8.

कोणाची एप्रिल महिन्यातील बचत सर्वात कमी आहे?

a)

सविता

b)

सरोज

c)

वर्षा

d)

मेघा

9.

कोणाची एकूण बचत सर्वात जास्‍त आहे?

a)

वैशाली

b)

मेघा

c)

सरोज

d)

सविता

10.

आकृतीत दर्शविलेला स्‍तंभालेख कोणत्‍या प्रकारचा आहे?

a)

जोड स्‍तंभालेख

b)

विभाजित स्‍तंभालेख

c)

शतमान स्‍तंभालेख

d)

वृत्‍तालेख