Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Scholarship chapter 2

Total questions: 14

Worksheet time: 16mins

Name
Class
Date
1.

48 या संख्येच्या विभाजकापैकी किती विभाजक मूळ अवयव आहेत?

a)

3

b)

2

c)

4

d)

5

2.

18 ने विभाज्य असणाऱ्या किती संख्या 9 ने विभाज्य असतील ?

a)

10

b)

सर्व

c)

50

d)

18

3.

पुढीलपैकी विभाजक आणि विभाज्य यांची योग्य जोडी कोणती?

a)

13, 92

b)

14, 102

c)

18, 72

d)

15, 110

4.

8730 या संख्येतून कोणती लहानात लहान संख्या वजा केली असता येणारी संख्या 5 ने भाग जाणारी नसेल?

a)

10

b)

30

c)

6

d)

5

5.

खालीलपैकी कोणत्या संख्येस 4 ने निःशेष भाग जाईल?

a)

182

b)

484

c)

150

d)

518

6.

9*785 ही 9 ने निःशेष भाग जाणारी संख्या आहे. तर * च्या जागी कोणता अंक असेल?

a)

7

b)

9

c)

0

d)

2

7.

1 ते 100 मधील 15 ने तसेच 12 ने विभाज्य असलेल्या एकूण संख्या किती?

a)

10

b)

12

c)

13

d)

14

8.

पुढीलपैकी विभाजक आणि विभाज्य यांची अयोग्य जोडी कोणती?

a)

13,117

b)

14, 102

c)

18, 162

d)

15, 120

9.

खालीलपैकी चुकीचे विधान कोणते?

a)

12 हा 96 चा विभाजक नाही.

b)

36 हा 9 आणि 4 चा सामाईक विभाज्य आहे.

c)

98 हा 14 चा विभाज्य आहे.

d)

16 हा 176 चा विभाजक आहेत.

10.

पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

(A) 12 च्या विभाजकांपैकी तीन विभाजक मूळ संख्या आहेत.

(B) 45 ने विभाज्य असलेली दुसरी संख्या 90 आहे.

(C) 1 ते 15 मधील एकच संख्या ही 9 ने विभाज्य आहे.

a)

A आणि B

b)

B आणि C

c)

A, B, C

d)

फक्त B

11.

29 ही संख्या खालीलपैकी कोणत्या संख्येचा अवयव आहे?

a)

138

b)

377

c)

97

d)

135

12.

64 या संख्येच्या विभाजकांच्या गुणाकार रूपात मांडता येतील अशा जोड्या किती?

a)

4

b)

3

c)

2

d)

1

13.

576 या संख्येच्या विभाजकांपैकी सम संख्या असलेल्या विभाजकांची संख्या किती?

a)

48

b)

9

c)

12

d)

8

14.

7, 4, 8 हे अंक एकदाच वापरून 4 ने भाग जाणाऱ्या किती तीन अंकी संख्या तयार होतील?

a)

4

b)

3

c)

2

d)

6