NEW
Font size
Worksheets#मिशन स्कॉलर मनोरंजक अभ्यास टेस्ट गणित
Total questions: 10
Worksheet time: 10mins
एकूण किती दोन अंकी संख्या विषम संख्या आहेत ?
४४
४५
४७
९०
किती दोन अंकी संख्यामध्ये ० हा अंक येतो ?
९
१०
११
१२
किती दोन अंकी संख्यामध्ये ९ हा अंक येतो ?
१७
१८
१९
२०
किती दोन अंकी संख्यामध्ये ४ हा अंक येतो ?
१९
१८
२१
२०
१ ते १०० या संख्यांमध्ये १ हा अंक किती वेळा येतो ?
१८
१९
२०
२१
१ ते १०० या संख्यांमध्ये ८ हा अंक किती वेळा येतो
?
९
११
२०
२१
१३५७८ ही संख्या अक्षरात लिहा.
तेरा हजार सत्तावन्नशे अठ्याहत्तर
एक तिन हजार पाच सात आठ
तेरा हजार पाचशे अठ्याहत्तर
तेरा हजार पाचशे सत्त्याऐंशी
अंक व त्यांची स्थाने दिली आहेत . त्यावरून त्यांनी
तयार केलेली संख्या लिहा : ७ ए, २ द, ५ दह, ९ ह.
७२५९
५९२७
५९०७२
५९०२७
पुढील पर्यायातील बरोबर विधान कोणते ?
दहा दशक म्हणजे एक एकक
दहा एकक म्हणजे एक शतक
दहा दशक म्हणजे एक शतक
दहा शतक म्हणजे एक दशक.
पुढील प्रत्येक संख्या अक्षरांत कशी लिहितात ? ५७३२
सत्तावन हजार बत्तीस
पाच हजार सातशे बत्तीस
सात हजार पाचशे बत्तीस
पाच हजार तीनशे बाहात्तर.
