NEW
Font size
WorksheetsMath 5th संख्याज्ञान
Total questions: 10
Worksheet time: 5mins
24 ही संख्या रोमन संख्यचिन्हात कसे लिहितात ?
XXIIII
XXIV
XXVI
XIV
रोमन संख्यचिनहानुसार M- D ÷ L = ?
10
90
8
990
1357810 ही संख्या अक्षरात कशी लिहावी ?
तेरा सत्तावन्न आठशे दहा
एक तीनशे सत्तवन्न आठ दहा
तेरा लक्ष सात हजार आठशे दहा
तेरा लक्ष सत्तावन्न हजार आठशे दहा
एका संख्येत 5 दल, 0 लक्ष, 0 दह, 1 ह, 5 श, 3 द व 7 ए आहेत ; तर ती संख्या कोणती ?
5001537
50001537
5001573
5401537
पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्येचे वाचन बरोबर नाही ?
213508 - दोन कोटी तेरा लक्ष पाचशे आठ
630412 - सहा लक्ष तीस हजार चारशे बारा
989050 - नऊ लक्ष एकोणनव्वद हजार पन्नास
3, 03, 303 - तीन लक्ष तीन हजार तीनशे तीन
चाळीस लक्ष चाळीस हजार पाचशे चाळीस " ही संख्या अंकांत कशी लिहाल
40040440
4400440
4040440
440444
57546600 या संख्येतील दशहजार स्थानकावरील अंक हजार स्थानकावरील अंकातून वजा केल्यास कोणती संख्या मिळेल ?
4
6
2
5
चुकीची जोडी ओळखा.
10 दशक = 1 शतक
10 लक्ष = 1 दशलक्ष
10 हजार = 1 लाख
10 कोटी = 1 दशकोटी
संख्यामालिकेतील क्रम ओळखून प्रश्नचिन्हच्या जागी येणारी संख्या शोधा व तिचे वाचन दर्शवणारा पर्याय निवडा.
4,17,805 ; ? ; 4,17,797; 4,17,793
चार लक्ष सतरा हजार आठशे
एकेचाळीस लक्ष सात हजार ऐक्यायेंशी
चार लक्ष एक हजार आठशे एक
चार लक्ष सतरा हजार आठशे एक
XIV + C - XXI + VII = ?
100
142
124
86
